Military Bharti 2025 Training Program

Military Bharti 2025 Training Program: मित्रांनो जर तुम्ही आर्मी भरतीची तयारी करत आहात तर तुम्हाला Military Bharti 2025-26 Training Program द्वारे दर महिन्याला 10,000 रुपये मिळणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
पुढे तुम्हाला या योजनेबद्दलची सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि लवकरात लवकर अर्ज करा.
Mahajyoti Army Scholarship Program
मित्रांनो जे उमेदवार आर्मी भरतीची पूर्वतयारी करत आहेत असे नॉन-क्रिमीलेअर गटातील उमेदवारांना ही मदत मिळत आहे. यामध्ये उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षणाचा कालावधी : 06 महीने.
विद्यावेतन : 10,000 प्रतिमहा. (75% उपस्थिती असल्यास)
एकरकमी आकस्मिक निधी : 12,000/- रुपये.
महाज्योती आर्मी प्रशिक्षण योजना 2025-26 आवश्यक पात्रता
आवश्यक पात्रता : जर तुम्हाला पण या योजनेसाठी अप्लाय करायचे असेल तर तुमच्याकडे काही आवश्यक पात्रता असणे गरजेचे आहे.
- अर्ज करणारा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
- विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यामधून असावा/ असावी.
- विद्यार्थी हा किमान 10वी पास असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याचे वय किमान सतरा वर्ष व कमाल वय 19 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
या प्रवर्गा मधील उमेदवार अर्ज करू शकणार : OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC इत्यादि.
Mahajyoti Militari Training Program Selection Process

निवड प्रक्रिया :
- उमेदवारांची निवड ही छाननी परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.
- छाननी परीक्षेच्या वेळापत्रक बाबत माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे. (या अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप जॉइन करून ठेवा. त्यामध्ये देखील तुम्हाला सूचना मिळेल.)
आवश्यक शारीरिक पात्रता
आवश्यक शारीरिक पात्रता : तुम्हाला Military Bharti 2025 Training Program या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची शारीरिक पात्रता पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.
- उंची :
- कमीत कमी 157 सेमी (पुरुष)
- कमीत कमी 152 सेमी (महिला)
- छाती :
- कमीत कमी 77 सेमी (दीर्घ श्वास घेतल्यानंतर 82 सेमी) केवळ पुरुषांकरिता.
Military Bharti 2025-26 Training Program Type
प्रशिक्षणाचे स्वरूप : उमेदवारांना प्रशिक्षण हे पुढील प्रमाणे देण्यात येणार आहे.
- आर्मी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक प्रशिक्षणाचे अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिन्यांचा असणार आहे.
- प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असणार आहे.
- प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपाचे असणार आहे.
महत्वाच्या अपडेट :
Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदल मध्ये 270 पदांची भरती
Mahsul Vanvibhag Bharti 2025: महसूल वनविभाग मध्ये नोकरीच्या संधी! करा त्वरित अर्ज
Anganwadi Bharti 2025: अंगणवाडी मदतनीस पदाची भरती! पात्रता – 12वी पास
Mahajyoti Army Training Document
आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड फोटो (पुढील व मागील बाजूसहित)
- जातीचे प्रमाणपत्र
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- दहावी गुणपत्रिका
- अनाथ प्रमाणपत्र (लागू असल्यास)
How to Apply For Military Bharti 2025 Training Program
अर्ज करावा :
- सर्वात अगोदर तुम्हाला पुढे दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. त्यानंतर Notice Board मधील “Application for Military Bharti 2025-26 Training” यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करत असताना काही माहिती लाल रंगाच्या “*” या चिन्हाने दर्शवलेली असल्याने ती माहिती उमेदवारांना भरणे बंधनकारक आहे.
- त्यानंतर तुम्हाला अर्ज सोबत आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे स्वाक्षंकित करून व्यवस्थित स्कॅन करून जोडायचे आहेत. आणि अर्ज सबमिट करायचा आहे.
Military Bharti 2025 Training Program Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
Military Bharti 2025-26 Training Apply Online

महत्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत परिपत्रक | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | Apply Online |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Military Bharti 2025 Training Program ही माहिती तुमच्या आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या मित्राला/ मैत्रिणीला लगेच पाठवा. जेणेकरून त्यांना याची माहिती होईल. आणि अशाच अपडेट साठी आपल्या वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.
महत्वाची अपडेट :
Thank You!