Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 Notification
मित्रांनो मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये 130 पदे भरण्यासाठी Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 Apply Online
Application Method : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे. त्यासाठी अर्ज करण्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.
Application Fees (फीज) : अर्ज शुल्क नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :20 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
निवड प्रक्रिया :मुलाखतीद्वारे.
अर्ज करण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे ४०११०१ येथे अर्ज सादर करायचा आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप B भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांनासरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.