MPKV Bharti 2024 Notification
मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये विविध पदे भरण्यासाठी MPKV Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. आणि या भरतीची अधिकृत जाहिरात महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे प्रकाशित देखील करण्यात आले आहे. त्यामुळे नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. जे उमेदवार विद्यापीठामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांनी ही संधी सोडू नका.
जर तुम्ही MPKV Bharti 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच अपडेट वेळेवर मिळतील.
Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti 2024
Mahatma Phule Agricultural University MPKV Bharti 2024 recruitment has started for filling various posts. And the official advertisement of this recruitment is also published by Mahatma Phule Agricultural University. So this is a good opportunity to get a job. Candidates who want to get a job in university don’t miss this opportunity. apply link is also given below.
भरतीचे नाव : MPKV Bharti 2024,
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला कोल्हापूर (महाराष्ट्र) मध्ये नोकरी मिळणार आहे.
Mahatma Phule Krishi Vidyapeeth Vacancy
पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव | एकूण पदांची संख्या |
यंग प्रोफेशनल I | 02 पद. |
यंग प्रोफेशनल II | 01 पदे. |
एकूण रिक्त पदे : एकूण 03 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for MPKV Bharti 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
यंग प्रोफेशनल I | उमेदवाराने B. Tech. Agril. Engg. 2) B. Sc. Agriculture 3) B. Sc. Chemistry/ Biotechnology केलेले असावे तसेच त्याला किमान 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
यंग प्रोफेशनल II | उमेदवाराने कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी/ प्रक्रिया आणि अन्न अभियांत्रिकी/ अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी इ. मध्ये M. Tech. Agril. Engg. केलेली असावी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून वनस्पतिशास्त्र (आनुवंशिकी आणि वनस्पती प्रजनन/ वनस्पती शरीरविज्ञान)/ कृषीशास्त्र मध्ये M. Sc. Agriculture किंवा उमेदवाराला M. Sc. रसायनशास्त्र/जैवतंत्रज्ञानासह किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. |
PCMC Agnishamak Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अग्निशामक विभाग मध्ये 150 पदांची भरती!
MPKV Salary
पगार : या भरतीद्वारे नियुक्त उमेदवाराला 25,000/- ते 35,000/- रुपये एवढे वेतन मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची संधी आहे.
MPKV Bharti 2024 Apply
अर्ज पद्धती : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन (Offline Apply) पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे.
परीक्षा शुल्क : 500/- रुपये एवढे परीक्षा शुल्क आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 13 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर करा.
MPKV Bharti 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कृषीशास्त्रज्ञ, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, समोर. श्री. शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर 416 005 येथे अर्ज करायचा आहे.
महत्वाचे : अर्ज पाठवण्यासाठी 30 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. कारण देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज पीडीएफ फॉर्म तुम्हाला वरती दिलेल्या पीडीएफ जाहिरातीमद्धे मिळेल.
अर्ज फॉर्म भरताना तुमची सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. जेणेकरून तुमचा अर्ज नाकारला जाणार नाही.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in ला रोज भेट देत जा.
हेही वाचा :
NLC India Limited Recruitment 2024: NCL इंडिया लिमिटेड मध्ये भरती सूरु! असा करा अर्ज
धन्यवाद!
FAQ:
MPKV Bharti 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?
MPKV Bharti 2024 साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti 2024 शेवटची तारीख काय आहे?
30 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
MPKV Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे 03 पदे भरण्यात येणार आहेत.
Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti 2024 वेतन किती आहे?
या भरतीद्वारे नियुक्त उमेदवाराला 25,000/- ते 35,000/- रुपये एवढे वेतन मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची संधी आहे.