MSRTC Solapur Bharti 2026 | MSRTC सोलापूर येथे 306 जागांची भरती सुरू, पात्रता 10वी पास

MSRTC Solapur Bharti 2026 Notification

MSRTC Solapur Bharti 2026: जर तुम्हाला एसटी महामंडळ मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोलापूर विभाग मध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा. MSRTC Bharti 2026

MSRTC Solapur Recruitment 2026: MSRTC has commenced recruitment for various positions in Solapur. Candidates who have passed the 10th standard are eligible to apply. The deadline for applications is September 14, 2026. Therefore, apply soon and follow for further updates.

मेगा भरती पहा : Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती. पात्रता 10वी पास

विभाग :This recruitment is being done in Department of Maharashtra State Road Corporation.

भरतीचा प्रकार: will be held under the recruitment State Government category.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

नोकरीचे ठिकाण: The selected candidate will get a job in Solapur.

MSRTC Solapur Apprentice Bharti 2026 Vacancy Details

पदांची माहिती : या भरतीमद्धे शिकाऊ उमेदवार पदे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नाव (ट्रेड)एकूण जागा
मोटर मेकॅनिक व्हेईकल१००
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शीट मेटल)३०
इलेक्ट्रीशियन / ऑटो इलेक्ट्रीशियन६६
वेल्डर२०
पेंटर जनरल१०
यांत्रिकी (प्रशीतन व वातानुकूलन)१०
डिझेल मेकॅनिक६०
टर्नर१०

एकूण पदे: A total of 306 posts are to be filled.

Educational Qualification for MSRTC Apprentice Bharti 2026

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता):

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  1. उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता १० वी (SSC) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  
  2. ​आय.टी.आय. (ITI) अर्हता :- उमेदवाराने खालीलपैकी एका संबंधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT मान्यताप्राप्त आय.टी.आय. (ITI) कोर्स पूर्ण व उत्तीर्ण केलेला असावा
  3. ​मोटर मेकॅनिक व्हेईकल /मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर / इलेक्ट्रीशियन / ऑटो इलेक्ट्रीशियन / वेल्डर /​पेंटर जनरल / ​यांत्रिकी – प्रशीतन व वातानुकूलन /डिझेल मेकॅनिक / टर्नर 
ही मेगा भरती पहा : Chh. Sambhajinagar Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026: छत्रपती संभाजीनगर आपले सरकार सेवा केंद्र भरती सुरू! 850 जागा | 12वी पास | अर्जाची संपूर्ण माहिती

वयोमर्यादा : 14 सप्टेंबर 2026 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.

  • मोटर मेकॅनिक व्हेईकल (MMV) ट्रेडसाठी :-  वय किमान १७ वर्षे आणि कमाल ३३ वर्षे दरम्यान असावे. 
  • इतर सर्व ट्रेडसाठी :- वय किमान १५ वर्षे आणि कमाल ३३ वर्षे दरम्यान असावे.  

वयामद्धे सूट –  05 years relaxation will be there for backward class category. 

Age Calculator: Calculate your age just from your date of birth

MSRTC Solapur Bharti 2026 Application Process and Important Date

अर्ज प्रक्रिया: Online/ offline.

अर्ज शुल्क: अर्ज शुल्क नाही.

कागदपत्रे पडताळणीचा पत्ता: विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,१९०, बुधवार पेठ, सोलापूर – ४१३००२

​टीप :- कागदपत्रे पडताळणी ला उपस्थित राहताना portal वर अर्ज नोंदणी केलेला फॉर्म, प्रोफाईलची प्रत, सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित (Xerox) प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.  

ActivitySchedule
अर्ज करण्याची शेवटची तारीख14 सप्टेंबर 2026 
कागदपत्रे पडताळणीची तारीख 15 September 2026

MSRTC Solapur Bharti 2026 Notification PDF

MSRTC Solapur Bharti 2026
MSRTC Solapur Bharti 2026
Our Telegram channel for detailed informationClick here
Official PDF AdvertisementClick Here
Official websiteClick Here
☑️ Other important updatesClick here
अ. क्र.पदाचे नाव (ट्रेड)ऑनलाईन अर्ज लिंक
Mechanic Motor VehicleApply Online
Sheet Metal WorkerApply Online
ElectricianApply Online
Welder (Gas & Electric)Apply Online
Painter (General)Apply Online
Mechanic Refrigeration & AC ConditioningApply Online
Mechanic DieselApply Online
TurnerApply Online

एसटी महामंडळ सोलापूर भरती 2026 Notification

Do share this information about MSRTC Solapur Bharti 2026 with your friends who have the above qualifications. So that they will get some help in getting a job. And keep visiting aur Website.

Thank you!

Check out this recruitment: