Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 Notification
मित्रांनो Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 द्वारे विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये 275 रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती सुरू झाली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे नोकरीची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे.
Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Naval Dockyard Bharti 2024 In Marathi
भरतीची थोडक्यात माहिती :
भरतीचे नाव | विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड भरती 2024 |
भरतीचा विभाग | विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये ही भरती होत आहे. |
एकूण पदे | 275 पदे. |
शैक्षणिक पात्रता | पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. |
वयोमर्यादा | 02 मे 2011 रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेले उमेदवार. (तुमचे वय मोजा) |
अर्ज पद्धत | ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. |
नोकरीचे ठिकाण | विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड येथे नोकरी मिळणार आहे. |
हेही पहा: Nagar Panchayat Bharti 2024: नगर पंचायत मध्ये नोकरीची संधी | वेतन – 45,000 रुपये.
Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 in English
Friends, this recruitment has started to fill 275 vacant posts in Visakhapatnam Naval Dockyard through Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024. And the last date to apply for this recruitment is 02 January 2025. Due to this, a very good job opportunity has been created.
Naval Dockyard Vacancy
Trade | No. of Vacancy |
Mechanic (Diesel) | 25 |
Machinist | 10 |
Mechanic (Central AC Plant, Industrial Cooling & Package Air Conditioning) | 10 |
Foundry man | 05 |
Fitter | 40 |
Pipe fitter | 25 |
MMTM | 05 |
Electrician | 25 |
Instrument mechanic | 10 |
Electronics mechanic | 25 |
Welder (G &E) | 13 |
Sheet metal worker | 27 |
Shipwright (Wood) | 22 |
Painter (General) | 13 |
Mechanic Mechatronics | 10 |
COPA | 10 |
Total Post : 275 Vacancy
Educational Qualification
Educational Qualification : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI ((i) 10th pass with 50% marks (ii) ITI in relevant trade with 65% marks)
Naval Dockyard Recruitment 2024 Age Limit
Age Limit : Candidates born on or before 02 May 2011.
👉 Calculate Your Age 👈
Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 Apply Online
Application Method : Online (ऑनलाइन)
Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 Apply Online Last Date
Last Date of Online Application: 02 January 2025
Last Date for Submission of Print-out of Online Application: 02 January 2025
Date of the Examination: 28 February 2025
Application Fees (फीज) : No Fees (अर्ज शुल्क नाही.)
Naval Dockyard Recruitment 2024 Notification PDF
सविस्तर माहिती (Details) | Click Here |
जाहिरात (PDF Notification) | Click Here |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | Click Here |
ऑनलाइन अर्ज (Apply Online) | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
नेव्हल डॉकयार्ड भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
Naval Dockyard Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
Naval Dockyard Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे 275 पदे भरण्यात येणार आहेत.
Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
02 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.