Police Department Bharti 2025 Notification

मित्रांनो पोलीस कल्याण शाखेअंतर्गत काही रिक्त पदे भरण्यासाठी Police Department Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि केंद्र शासनाची सरकारी नोकरी मिळवायची ही संधी सोडू नका.
तुम्हाला पुढे Police Department Recruitment 2025 ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
Gadchiroli Police Department Bharti 2025
भरतीची थोडक्यात माहिती :
भरतीचे नाव | पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस शाखा भरती 2025 |
भरतीचा विभाग | पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस शाखा गडचिरोली मध्ये ही भरती होत आहे. |
शैक्षणिक पात्रता | पुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा) |
वयोमर्यादा | दिलेली पीडीएफ पहा (तुमचे वय मोजा) |
अर्ज पद्धत | ऑनलाइन (ईमेल)/ ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. |
नोकरीचे ठिकाण | गडचिरोली मध्ये नोकरी मिळणार आहे. |
काही महत्वाच्या अपडेट 👇
Bank Of India Bharti 2025: बँक ऑफ इंडिया मध्ये 10वी पास वर नवीन भरती! करा थेट अर्ज
Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिका मध्ये नवीन भरती सुरू! करा त्वरित अर्ज
Police Department Vacancy
पदाचे नाव : मुख्याध्यापक आणि क्रीडाशिक्षक पद भरण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता :
- मुख्याध्यापक : B.Sc./ M.Sc/ D.Ed/ B.Ed (05 वर्षे अनुभव)
- क्रीडा शिक्षक : BPES/ BPEd (State/ National Medalist)
वेतन : 10,000/- ते 30,000/- रुपये.
👉 Calculate Your Age 👈
Police Department Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाइन (ईमेल द्वारे) ऑफलाइन दिलेल्या पत्त्यावर अशा पद्धतीने अर्ज करू शकता.
अर्ज करण्यास सुरुवात : जाहिरात प्रकाशित झाल्या पासून सुरुवात.
Police Department Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज करण्याचा पत्ता : पोलीस कल्याण शाखा गडचिरोली येथे अर्ज सादर करायचा आहे.
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली.
मुलाखतीची तारीख : 18 फेब्रुवारी 2025 रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे.
Police Department Bharti 2025 Notification PDF

सविस्तर माहिती (Details) | Click Here |
Notification (PDF) | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!