RBI Grade B Officer Bharti 2025: भारतीय रिझर्व्ह बँकेत 120 जागांसाठी भरती; ऑनलाइन अर्ज येथे

RBI Grade B Officer Bharti 2025 Notification

तुम्हाला बँक मध्ये नोकरी करायची आहे का? तर सध्या भारतीय रिजर्व बँक मध्ये 120 पदे भरण्यासाठी RBI Grade B Officer Bharti 2025 ही भरती होत आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा.

जर तुम्ही RBI Grade B Officer Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

RBI Grade B Officer Vacancy 2025

विभाग : ही भरती भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

Goa Shipyard Bharti 2025: गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 62 जागांसाठी भरती; अर्ज येथे

भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2025

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहे. (पदांची सविस्तर माहिती पीडीएफ मध्ये दिली आहे. त्यामुळे पीडीएफ जाहिरात पहा.)

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-जनरल83
2ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DEPR17
3ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DSIM20

एकूण पदे : एकूण १२० पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for RBI Grade B Officer Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्रता पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे. (इतर माहितीसाठी पीडीएफ पहा.)

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी) असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.2: अर्थशास्त्रात/वित्त पदव्युत्तर पदवी किंवा इतर कोणतीही पदव्युत्तर पदवी जिथे “अर्थशास्त्र/वित्त” हे प्रमुख विषय आहेत.
  • पद क्र.3: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematical Statistics/ Mathematical
    Economics/ Econometrics/ Statistics & Informatics/ Applied Statistics &
    Informatics) किंवा गणित पदव्युत्तर पदवी + PG डिप्लोमा (Statistics) किंवा पदव्युत्तर पदवी (Data Science/ Artificial Intelligence/ Machine Learning/ Big Data Analytics) किंवा 60% गुणांसह पदवी (Data Science/ AI/ ML/ Big Data Analytics) किंवा 55% गुणांसह PGDBA असणे आवश्यक आहे.

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] पर्यंत आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

RBI Grade B Officer Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.

अर्ज शुल्क :  

  • General/OBC/EWS: 1003/- रुपये.
  • SC/ST/PWD: 118/- रुपये.

ही अपडेट पहा :

IBPS RRB Bharti 2025: IBPS मार्फत 13,217 जागांसाठी मेगाभरती; ऑनलाइन अर्ज येथे

RBI Grade B Officer Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

RBI Grade B Officer Bharti 2025 Exam Date

निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे.

परीक्षा : 18,19 ऑक्टोबर & 06 & 07 डिसेंबर 2025 रोजी.

How to Apply for RBI Grade B Officer Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

RBI Grade B Officer Bharti 2025 Notification PDF

RBI Grade B Officer Bharti 2025
सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

ही अपडेट पहा :

धन्यवाद!