RCFL Bharti 2025: राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 74 जागांसाठी भरती; पात्रता 10वी पास

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलाइजर्स लि. भरती 2025

(RCFL) National Chemical & Fertilizers Ltd

मित्रांनो राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलाइजर्स लि. विविध पदे भरणीसाठी RCFL Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2025 आहे त्यामुळे ही मोठी संधी सोडू नका. कारण यामध्ये उमेदवारांना आकर्षक पगार मिळणार आहे.

जर तुम्ही RCFL Recruitment 2025 भरतीसाठी अर्ज करायचे असार तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे ती काळजीपुर्वक वाचा.

RCFL Bharti 2025 Notification

भरतीचा विभाग : ही राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलाइजर्स लि. अंतर्गत होणार आहे .

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीचा प्रकार : या भरतीद्बारे उमेदवाराना चांगल्या पगाराची संधी निर्माण झाली आहे .

नोकरीचे ठिकाण : मुंबई

महत्वाच्या अपडेट :

ICG Assistant Commandant Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात 170 पदांची भरती; पात्रता 12वी, पदवीधर

NMMC Hall Ticket 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र 

RCFL Vacancy 2025

पदांचा सविस्तर तपशील : या भरतीद्बारे विविध पदे भरण्यात येणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ऑपरेटर ट्रेनी (Chemical)54
2बॉईलर ऑपरेटर ग्रेड III03
3ज्युनियर फायरमन ग्रेड II02
4नर्स ग्रेड II01
5टेक्निशियन (Instrumentation)04
6टेक्निशियन (Electrical)02
7टेक्निशियन (Mechanical)08
Total74

Educational Qualification for RCFL Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : [OBC: 55% गुण, SC/ST: 50% गुण]

  1. पद क्र.1: B.Sc. (Chemistry) + NCVT (AO-CP) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) द्वितीय श्रेणीचे बॉयलर प्रमाणपत्र/डिप्लोमा   (iii) 02 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 06 महिन्यांचा फायरमन कोर्स
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण +GNM किंवा BSc (Nursing)   (ii) 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
  6. पद क्र.6: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  7. पद क्र.7: मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

Age Limit For RCFL Bharti 2025

(RCFL) National Chemical & Fertilizers Ltd

वयोमर्यादा : 01 फेब्रुवारी 2025 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक.

  1. पद क्र. 1 : SC/ ST : 35 वर्ष पर्यंत,OBC: 33 वर्षा पर्यंत
  2. पद क्र. 2 : ST: 35 वर्षा पर्यंत
  3. पद क्र. 3 : ST : 34 वर्षा पर्यंत
  4. पद क्र. 4 : ST : 36 वर्षा पर्यंत
  5. पद क्र. 5 : ST 35 वर्षा पर्यंत
  6. पद क्र. 6 : SC/ST : 35 वर्षा पर्यंत
  7. पद क्र. 7 : SC/ST : 35 वर्षा पर्यंत ,OBC : 33 वर्षा पर्यंत

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

RCFL Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क :

  • OBC: 700/- रुपये.
  • SC/ ST/ ExSM/ महिला : यांच्यासाठी फीज नाही.

Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

परीक्षा : परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा.

RCFL Bharti 2025 Notification PDF

RCFL Bharti 2025
RCFL Bharti 2025

भरतीच्या महत्वाच्या लिंक

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
???? लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
How to Apply

अर्ज पद्धतिने अर्ज करा :

  • सर्वात आगोदर तुम्हाला RCFL Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतिने अर्ज करायचा आहे .
  • अर्ज करत्या वेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागज पत्रे असने आवश्यक शैक्षणिक त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे .
  • अर्ज करण्या आगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा. जेणेकरून तुमचं अर्ज रीजेक्ट केला जाणार नाही.

टिप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करूं इच्छित आहेत जेणे करून त्यांना सरकारी नौकरी मिळवण्यासाठी थोड़ीशी मदत होईल आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशीच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera in/ रोज भेट देत जा .

ही अपडेट पहा :

Thank You!