RGPPL Ratnagiri Bharti 2025 Notification
सध्या रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी RGPPL Ratnagiri Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
पुढे तुम्हाला RGPPL Ratnagiri Bharti 2025 या भरतीबद्दलची सर्व माहिती जसे की रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख, व वेतन इत्यादि. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
मित्रांनो राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
RGPPL Ratnagiri Recruitment 2025 In Marathi
भरतीची थोडक्यात माहिती :
भरतीचे नाव | रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड भरती 2025 |
भरतीचा विभाग | रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड |
एकूण पदे | 14 पदे. |
शैक्षणिक पात्रता | पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. |
वयोमर्यादा | (तुमचे वय मोजा) |
अर्ज पद्धत | ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. |
हेही पहा :
ICG Assistant Commandant Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात 170 पदांची भरती; पात्रता 12वी, पदवीधर
NMMC Hall Ticket 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र
RGPPL Ratnagiri Vacancy
पदे आणि त्याची काम :
- विद्युत देखभाल/संचालन: ऊर्जा प्रकल्पातील विद्युत यंत्रणेचे संचालन आणि देखभाल यासाठी जबाबदार.
- यांत्रिक देखभाल: यांत्रिक उपकरणांचे व्यवस्थापन आणि देखभाल.
- नियंत्रण आणि उपकरणे: इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणांचे नियंत्रण आणि देखरेख.
- ऑपरेशन आणि कार्यक्षमता: प्रकल्पाच्या कार्यक्षमतेसाठी ऑपरेशनल व्यवस्थापन.
- कायदेशीर: कायदेशीर बाबी आणि करारांचे व्यवस्थापन.
- वित्त: आर्थिक व्यवस्थापन आणि लेखा.
- सुरक्षितता: प्रकल्पस्थळावर सुरक्षितता सुनिश्चित करणे.
एकूण पदे : 14 पदे भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता :
- विद्युत देखभाल/संचालन: मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किं वा यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये किमान ६०% गुणांसह पूर्णवेळ बी.ई./बी.टेक पदवी.
- यांत्रिक देखभाल: यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये किमान ६०% गुणांसह पूर्णवेळ बी.ई./बी.टेक पदवी.
- नियंत्रण आणि उपकरणे: इलेक्ट्रॉनिक्स, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल, कंट्रोल्स आणि इन्सस्ट्रमेंटेशन मध्ये किमान ६०% गुणांसह पूर्णवेळ बी.ई./बी.टेक पदवी.
- ऑपरेशन आणि कार्यक्षमता: इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये किमान ६०% गुणांसह पूर्णवेळ बी.ई./बी.टेक पदवी.
- कायदेशीर: मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह कायद्याची पूर्णवेळ पदवी (एलएलबी, किमान ३ वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम). कायद्यातील पदव्युत्तर पदवी (एलएलएम) असणे इच्छित आहे.
- वित्त: भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून एम.कॉम, सीए-इंटर, किंवा सीएमए-इंटर (पूर्वीचे आयसीडब्ल्यूए-इंटर).
- सुरक्षितता: यांत्रिक, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, प्रोडक्शन, केमिकल किं वा इन्स्स्र्यूमेंटेशन अभियांत्रिकी मध्ये किमान ६०% गुणांसह पूर्णवेळ बी.ई./बी.टेक पदवी. याशिवाय, केंद्रीय कामगार संस्था किंवा प्रादेशिक कामगार संस्था, भारत सरकार यांच्याकडून इंडस्ट्रियल सेफ्टी मध्ये डिप्लोमा, ॲडव्हान्स डिप्लोमा किंवा पीजी डिप्लोमा.
Age Limit : 30 वर्षे पर्यन्त.
👉 Calculate Your Age 👈
RGPPL Ratnagiri Bharti 2025 Apply Online
Application Method : ऑफलाइन पद्धतीने.
या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावे लागतील. खालीलप्रमाणे अर्ज करण्याची प्रक्रिया आहे:
- उमेदवारांनी सर्वप्रथम RGPPL च्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी आणि तिथे उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात डाउनलोड करावी.
- जाहिरातीमध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार अर्ज भरावा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे, जसे की शैक्षणिक प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, आणि इतर संबंधित कागदपत्रे, अर्जासोबत जोडावीत.
- पूर्ण भरलेला अर्ज खालील पत्त्यावर ८ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोहोचेल याची खबरदारी घ्यावी:
- अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती पूर्ण आणि अचूक असावी. अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज नाकारले जाऊ शकतात.
RGPPL Ratnagiri Bharti 2025 Apply Last Date
Last Date : 08 ऑगस्ट 2025
Application Fees (फीज) : नाही.
अर्ज करण्याचा पत्ता : व्यवस्थापक (मानव संसाधन), रत्नागिरी गॅस अँड पावर प्रायव्हेट लिमिटेड (एनटीपीसी लिमिटेडची उपकंपनी), अंजनवेल, तालुका: गुहागर, जिल्हा: रत्नागिरी, महाराष्ट्र – ४१५ ६३४ येथे अर्ज करायच आहे.
RGPPL Ratnagiri Bharti 2025 Notification PDF

सविस्तर माहिती (Details) | Click Here |
जाहिरात (PDF Notification) | Click Here |
भरतीसंबंधित अटी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | Click Here |
अर्ज डाउनलोड करा | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
RGPPL Ratnagiri Bharti 2025ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!