RRB NTPC Hall Ticket 2025: RRB NTPC Under Graduate Level चे परीक्षा प्रवेशपत्र जाहीर, येथे करा चेक

RRB NTPC Hall Ticket 2025 Download

Indian Railway

RRB NTPC Hall Ticket 2025: रेल्वे भरती मंडळ (RRB). केंद्रीकृत रोजगार सूचना (CEN) क्रमांक CEN 01/2024, CEN RPF 01/2024, CEN 02/2024, CEN 03/2024, CEN 04/2024 CEN 06/2024. RRB हॉल तिकीट – RRB प्रवेशपत्र आलेले आहेत. आणि परीक्षा 7 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2025 दरम्यान होणार आहे. जर तुम्हाला तुमचे हॉल टिकिट डाउनलोड करायचे असेल तर त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

Railway NPTC Hall Ticket Download करण्याचे टप्पे पुढे दिले आहेत.

  1. आरआरबी एनटीपीसी प्रवेशपत्र प्रदेशानुसार अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा या पृष्ठावर दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करा. (लिंक पुढे दिली आहे.)
  2. होम पेजवर, तुम्हाला ‘ CEN 06/2024 शहर-सूचना आणि ई-कॉल लेटर ‘ हा टॅब दिसेल.
  3. पहिल्या इयत्तेच्या संगणक-आधारित चाचणी साठी शहर सूचना स्लिप आणि ई-कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा’ या लिंकवर क्लिक करा.
  4. लॉगिन करण्यासाठी सांगितल्याप्रमाणे आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा.
  5. तपशील सबमिट केल्यानंतर, स्क्रीनवर RRB NTPC प्रवेशपत्र दिसेल.
  6. कॉल लेटर डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.
 RRB NTPC Hall Ticket: भारतीय रेल्वेत 3445 जागांसाठी भरती (CEN 06/2024) 
परीक्षा 07 ऑगस्ट ते 09 सप्टेंबर 2025
परीक्षा शहरClick Here
Mock TestClick Here
प्रवेशपत्र Click Here
RRB NTPC Hall Ticket ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना याची माहिती मिळेल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या वेबसाइट Bhartiera.in ला भेट देत जा.

ही अपडेट पहा :