जर तुम्हाला भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करायची असेल तर सध्या भारतीय रेल्वे (Indian Railway Latest Job) मध्ये 434 जागा भरण्यासाठी RRB Paramedical Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
भारतीय रेल्वे पॅरामेडिकल भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांनासरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.