SBI PO Bharti 2025 Notification
मित्रांनो भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 600 जागा भरण्यासाठी SBI PO Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे तुम्हाला बँक मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे.
State Bank of India SBI PO Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व पदांची सविस्तर माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.
मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
SBI PO Notification 2025
भरतीची थोडक्यात माहिती :
भरतीचे नाव | भारतीय स्टेट बँक PO भरती 2024 |
भरतीचा विभाग | भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ही भरती होत आहे. |
एकूण पदे | 600 पदे. |
शैक्षणिक पात्रता | पुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा) |
वयोमर्यादा | 01 एप्रिल 2024 रोजी 21 ते 30 वर्षे (प्रवर्गानुसार वयामद्धे सूट) (तुमचे वय मोजा) |
अर्ज पद्धत | ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. |
नोकरीचे ठिकाण | पूर्ण भारतामध्ये नोकरी मिळणार आहे. |
हेही पहा: पुणे महानगरपालिका मध्ये 12वी पास वर भरती! मिळतेय चांगल्या पगाराची नोकरी!
SBI PO Recruitment 2025
Friends, the State Bank of India has started the recruitment for SBI PO Bharti 2025 to fill 600 vacancies for the post of Probationary Officer. The last date to apply for this is 16 January 2025. Therefore, you have a great opportunity to get a well-paid job in the bank.
SBI Probationary Officer Vacancy
Name of the Post (पदाचे नाव) | No. of Vacancy (एकूण पदे) |
Probationary Officer (PO) | 600 पदे. |
SBI PO Bharti 2025 Educational Qualification
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) : Graduation in any discipline from a recognised University. Those who are in the Final year/ Semester of their Graduation may also apply. (कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)
Age Limit
Age Limit : 21 to 30 years as on 01 April 2024 (1 एप्रिल 2024 रोजी 21 ते 30 वर्षे)
Age Relaxation :
- SC/ ST: 05 years Relaxation.
- OBC: 03 years Relaxation.
👉 Calculate Your Age 👈
SBI PO Salary Per Month
Salary (पगार) : 29200 – 92300/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
SBI PO Bharti 2025 Apply Online
Application Method : Online (ऑनलाइन अर्ज)
SBI PO Bharti 2025 Apply Online Last Date
Last Date of Online Application: 30 January 2025 (30 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख)
Application Fees (फीज) :
- General/ EWS/ OBC: ₹750/-
- SC/ ST/ PWD: No fee.
SBI PO Bharti 2025 Notification PDF
सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम ग्रुप (Details) | Click Here |
Notification (PDF) (अधिकृत पीडीएफ जाहिरात) | Click Here |
Online Application (ऑनलाइन अर्ज) | Apply Online |
अधिकृत वेबसाइट (Official Website) | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
भारतीय स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर भरती 2025
भारतीय स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
600 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
SBI Bank PO Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
16 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.