SIDBI Bharti 2025: भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 76 पदांची भरती; मोठी संधी

SIDBI Bharti 2025 Notification

सरकारी नोकरी करायची असेल तर सध्या भारतीय लघु उद्योग विकास बँकेत विविध पदे भरण्यासाठी SIDBI Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

मित्रांनो राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

SIDBI Recruitment 2025 In Marathi

भरतीची थोडक्यात माहिती :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
भरतीचे नावSIDBI Bharti 2025
भरतीचा विभागभारतीय लघु उद्योग विकास बँक
एकूण पदे76 पदे.
शैक्षणिक पात्रतापदानुसार वेगवेगळी आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
वेतनपदानुसार वेगवेगळे आहे
वयोमर्यादा21 ते 33 वर्षे (तुमचे वय मोजा)
अर्ज पद्धतऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

हेही पहा :

RGPPL रत्नागिरी मध्ये करिअरची नवी सुरुवात! १४ रिक्त पदांसाठी भरती. RGPPL Ratnagiri Bharti 2025

महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागात भरती सुरू,Krushi Vibhag Bharti 2025

If you want to do a government job, a new recruitment called SIDBI Bharti 2025 has started to fill various posts in Small Industries Development Bank of India. And the last date to apply for this is 11 August 2025. So apply as soon as possible. And don’t miss this opportunity.

SIDBI Bharti 2025 Vacancy

पदाचे नाव: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (General)50
2मॅनेजर ग्रेड B (General and Specialist Stream)26

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

  • पद क्र.1: (i)  60% गुणांसह पदवी (Commerce/Economics/ Mathematics /Statistics/ Business Administration/Engineering) [SC/ST/PWD: 50% गुण] किंवा CS/CMA/ ICWA/CFA/CA/ MBA/ PGDM  (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 50% गुण] किंवा B.E./B.Tech (  Computer Science/ Computer Technology/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications)  किंवा 60% गुणांसह MCA [SC/ST/PWD: 55% गुण]  किंवा (i) 50% गुणांसह विधी पदवी [SC/ST/PWD: 45% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

Age Limit : ज्या उमेदवारांचे वय 14 जुलै 2025 रोजी पुढील प्रमाणे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

  1. पद क्र.1: 21 ते 30 वर्षे
  2. पद क्र.2: 25 ते 33 वर्षे

वयामद्धे सूट :

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट
👉 Calculate Your Age 👈

SIDBI Bharti 2025 Apply Online

Application Method : ऑनलाइन अर्ज करायचं आहे.

Application Fees (फीज) :

  • General/OBC/EWS: ₹1100/-
  • SC/ST/PWD: ₹175/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 ऑगस्ट 2025

  • परीक्षा (Phase I): 06 सप्टेंबर 2025
  • परीक्षा (Phase II): नोव्हेंबर 2025

SIDBI Bharti 2025 Notification PDF

SIDBI Bharti 2025
सविस्तर माहिती (Details)Click Here
जाहिरात (PDF Notification)Click Here
🖥️ ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाईट (Official Website)Click Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
SIDBI Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या नोकरी मार्ग या वेबसाइट लारोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!