SSC मार्फत दिल्ली पोलीस दल मध्ये ड्रायवर पदाच्या तब्बल 737 जागा भरण्यासाठी SSC Delhi Police Driver Bharti 2025 ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2025(11:00 PM) ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्हीया भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
पदाचे नाव : या भरतीद्वारेपुढील पद भरण्यात येणार आहे.
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पुरुष
737
एकूण पदे : एकूण 737 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for SSC Delhi Police Driver Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवार केवळ 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
वयोमार्यादा : 01 जुलै 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] पर्यंत वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
SSC Delhi Police Driver Notification 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.