SSC MTS Result: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) MTS & हवालदार परीक्षा 2024 अंतिम निकाल

SSC MTS Result 2024 Check Online

Staff Selection Commission

SSC MTS Result 2024: मित्रांनो कर्मचारी निवड आयोगाने मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) MTS & हवालदार परीक्षा 2024 अंतिम निकाल जाहीर केला आहे. जर तुम्ही पण या भरतीसाठी अर्ज केला होता तर तुम्ही पण तुमचा निकाल पुढे पाहू शकता.

SSC MTS Result 2024 Out

महत्वाच्या तारखा :

  • SSC MTS रिजल्ट जाहीर होण्याची तारीख : 21 जानेवारी 2025
SSC CGL Result: संयुक्त पदवी स्तर (CGL) परीक्षा 2024
Tier I परीक्षा09 ते 26 सप्टेंबर 2024
Cutoff MarkClick Here 
निकालList I | List II | List III 
गुणपत्रकClick Here
अंतिम निकालList I | List II | List III |  List IV
Cutoff MarkClick Here

(SSC) मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) MTS & हवालदार परीक्षा 2024 :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
(SSC) मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) MTS & हवालदार परीक्षा 2024
 CBT परीक्षा (Tier-I)01 ते 30 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर 2024
Cutoff MarkClick Here 
 हवालदार निकालClick Here 
अंतिम निकालList I | List II | List III |  List IV | List V
Cutoff MarkClick Here 

(SSC JE) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2024 :

(SSC JE) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2024
परीक्षा (पेपर I)05 ते 07 जून 2024
Cutoff MarkClick Here
 निकालList I | List II 
अंतिम निकालClick Here
Cutoff MarkClick Here

SSC MTS Result 2024: Important Links (महत्त्वाच्या लिंक्स)

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
SSC MTS Result 2024इथे डाउनलोड करा
इतर महत्वाच्या अपडेट पाहण्यासाठीइथे क्लिक करा

How to Check SSC MTS Result Online

SSC MTS Result 2024
SSC MTS Result 2024

मित्रांनो पुढील पद्धतीने तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता.

  • एसएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जा:
    सर्वप्रथम, SSC आधिकारिक वेबसाइट वर जा.
  • रिजल्ट सेक्शनमध्ये जा:
    वेबसाइटच्या होमपेजवर “Result” किंवा “Results” टॅबवर क्लिक करा. हे टॅब साधारणपणे वेबसाइटच्या वरच्या भागात असते.
  • एमटीएस रिजल्ट लिंक शोधा:
    “Multi Tasking (Non-Technical) Staff Examination 2024” विभागाच्या अंतर्गत रिजल्ट लिंक शोधा.
    जर निकाल जाहीर झाला असेल, तर तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करण्याचा पर्याय दिसेल.
  • रिजल्ट पृष्ठावर जा:
    लिंकवर क्लिक केल्यावर एक नवीन पृष्ठ उघडेल, ज्यामध्ये रिजल्ट डाउनलोड करण्यासाठी पीडीएफ लिंक असेल.
  • पीडीएफ डाउनलोड करा:
    रिजल्ट पीडीएफ मध्ये उमेदवारांचे रोल नंबर, नाव आणि इतर तपशील असतील.
    “Download” किंवा “Click here” लिंकवर क्लिक करून पीडीएफ डाउनलोड करा.
  • रिजल्ट तपासा:
    डाउनलोड केलेली पीडीएफ फाईल उघडून त्यामध्ये तुमचे नाव किंवा रोल नंबर शोधा. अशा पद्धतीने तुम्ही निकल पाहू शकता.

ही माहिती तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. ज्यांनी या भरतीचा अर्ज भरला होता. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या ग्रुप ला नक्की जॉइन व्हा! व आपल्या अधिकृत वेबसाइट ला भेट देत जा.

ही महत्वाची अपडेट पहा :

Thank You!

error: Content is protected !!