Talathi Selection Process in Marathi: तलाठी कसे बनायचे? पात्रता निकष, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, पगार किती? सर्व माहिती येथे!

Talathi Selection Process in Marathi

Maharashtra Gov

जर तुमचे स्वप्न तलाठी बनण्याची आहे किंवा तुम्ही तलाठी या पदासाठी तयारी करत आहात, तर तुमच्यासाठी (Talathi Selection Process in Marathi) खूप महत्वाची असणार आहे. कारण कोणत्याही भरतीची तयारी करत असताना त्या भरतीबद्दलची सर्व माहिती उमेदवारांना असणे आवश्यक असते. जसे की त्या भरतीची निवड प्रक्रिया, मिळणारा पगार, परीक्षा व इतर आवश्यक गोष्टी.

त्यामुळे आपण Talathi Selection Process in Marathi या लेखात तलाठी कसे बनायचे व त्यासाठी काय आवश्यक आहे. याची माहिती पाहणार आहोत. त्यामुळे जर तुमचे स्वप्न असेल तलाठी होण्याचे तर हा लेख शेवट पर्यंत वाचा. तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट व माहिती पाहण्यासाठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

Talathi Bharti Qualification Details

पात्रता निकष : तलाठी होण्यासाठी उमेदवारांकडे काही पात्रता असणे आवश्यक असते. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे तुमच्याकडे पुढील पात्रता निकष आहेत का याची खात्री करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

1. Talathi Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : सर्वात महत्वाचे उमेदवारांकडे पुढील आवश्यक शैक्षणिक पात्रता असावी.

  • तलाठी पदासाठी अर्जदार उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन डिग्री मिळवलेला असावा. तसेच उमेदवाराने कम्प्युटरचा (MS-CIT) कोणताही कोर्स केलेला असावा, सोबतच उमेदवाराला मराठी आणि हिंदी या भाषांचे चांगले ज्ञान असावे.

2. Talathi Age Limit

वयोमर्यादा : उमेदवार पुढील वयोमर्यादेत असणे आवश्यक असते.

  • तलाठी बनण्यासाठी उमेदवाराची वय हे किमान 19 ते 40 वर्षे असावे, जर उमेदवार 19 वर्षापेक्षा कमी वयाचा असेल तर तो तलाठी या पदासाठी अर्ज सादर करू शकणार नाही. सोबतच उमेदवाराची वय जर 40 पक्षांच्या जास्त असेल तरी देखील तो तलाठी पदासाठी अर्ज करू शकणार नाही.
  • केवळ मागासवर्गीय SC, ST, OBC आणि इतर प्रवर्गासाठी 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. म्हणजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 19 ते 45 वर्षे वयाची अट असणार आहे.

ही अपडेट पहा :

Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2025: जिल्हाधिकारी कार्यालय बीड मध्ये ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती

NDA Bharti 2025: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये 406 पदांची भरती सुरू; येथून करा अर्ज

Talathi Selection Process – Exam Syllabus

तलाठी भरतीसाठी अभ्यासक्रम : तलाठी भरतीसाठी लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम हा एकूण चार विषयांमध्ये असणार आहे, इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. आणि यामध्ये सर्व पेपर साठी प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जातात, प्रती प्रश्न 2 मार्क असतात, म्हणजे एकूण 100 प्रश्न आणि त्यांचे एकूण गुण मार्क्स 200 होतात.

तलाठी परीक्षेसाठी Negative Marking System असणार आहे, म्हणजे चुकीच्या प्रश्नासाठी मार्क कट केले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना विनंती आहे तुम्हाला जेवढे प्रश्न अचूक येतात तेवढेच सोडवा. जेणेकरून तुमचे मार्क्स कट होणार नाही. Talathi Selection Process in Marathi

पुढे तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न (Talathi Bharti Exam Pattern) ची माहिती दिली आहे.

विषयप्रश्नमार्क्स
मराठी2550
इंग्रजी2550
सामान्य ज्ञान2550
बौद्धिक चाचणी2550
100200
💻 अपडेट साठी आपला टेलेग्राम ग्रुपयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Talathi Selection Process Maharashtra

Maharashtra Gov

तलाठी निवड प्रक्रिया : म्हणजे तलाठी पदाची निवड कशी केली जाते. तर पुढील टप्प्याद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येते.

तलाठी भरती साठी उमेदवारांची निवड ही दोन स्टेज द्वारे केली जाणार आहे, यामध्ये पहिल्यांदा जेव्हा भरतीची नोटिफिकेशन जाहिरात निघाली तेव्हा उमेदवारांना स्वतःचे अर्ज सादर करायचे आहेत.

  • Writeen Exan (Online)
  • Interview
  • Document Verification

अर्ज सादर केल्यानंतर शासनाद्वारे आलेल्या अपडेट नुसार लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहायचे आहे, लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे TCS किंवा इतर कोणत्याही Online Platform वर ही Exam Conduct केली जाणार आहे.

आणि त्यानंतर लेखी परीक्षा मध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल, मुलाखत योग्यरीत्या पार पडल्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे Document Verification होईल. जर उमेदवार या दोन्हीही स्टेजमध्ये पास झाले, तर त्यांना तलाठी पदासाठी नियुक्ती दिली जाईल. Talathi Selection Process in Marathi

Talathi Salary Per Month

Talathi Selection Process in Marathi
Talathi Selection Process in Marathi

पगार :

  • ४०,००० रुपये. इन-हँड पगार २५,५००-८१,१०० रुपये वेतनश्रेणीवर आधारित मोजला जातो आणि त्याचा ग्रेड पे २४०० रुपये असतो. याचा अर्थ अनुभव आणि इतर घटकांवर अवलंबून पगार २५,५०० ते ८१,१०० रुपये असू शकतो.
मित्रांनो अशा पद्धतीने उमेदवारांची तलाठी पदासाठी निवड करण्यात येते. तुम्हाला Talathi Selection Process in Marathi ही माहिती कशी वाटली? आणि ही माहिती त्या मित्रांना नक्की शेअर करा जे तलाठी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि अशाच अपडेट आपल्या Bhartiera.in या अधिकृत वेबसाइट ला भेट देत जा.

ही महत्वाची अपडेट पहा :