Thane Mahanagarpalika Bharti 2025; ठाणे महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती; असा करा अर्ज

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Notification

ठाणे मध्ये नोकरी करायची असेल तर सध्या ठाणे महानगरपालिका मध्ये विविध पदे भरण्यासाठी Thane Mahanagarpalika Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

मित्रांनो राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

Thane Mahanagarpalika Recruitment 2025 In Marathi

भरतीची थोडक्यात माहिती :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
भरतीचे नावThane Mahanagarpalika Bharti 2025
भरतीचा विभागठाणे महानगरपालिका
एकूण पदे27 पदे.
शैक्षणिक पात्रतापदानुसार वेगवेगळी आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
वेतन60,000 रुपये पर्यंत.
वयोमर्यादा18 ते 69 वर्षे (तुमचे वय मोजा)
अर्ज पद्धतऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

हेही पहा :

BARTI Free Police Bharti Training 2025: पोलीस भरती/ मिलिटरी मोफत ट्रेनिंग आणि 72,000 रु. मिळणार! असा करा अर्ज

Nashik Mahanagar Palika Bharti 2025: नाशिक महापालिकेत 73 पदांची भरती, असा करा अर्ज

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Vacancy

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता :

  1. Medical Officer (MBBS): Minimum 18 Years and Maximum 69 Years
  2. Medical Officer (BAMS): Open Category 18 Years – 38 Years, Reserved Category 18 Years – 43 Years

Age Limit : 18 ते 69 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

👉 Calculate Your Age 👈

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Apply Online

Application Method : ऑफलाइन

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

Last Date of Interview: 07 ऑगस्ट 2025 (09:00 AM)

Application Fees (फीज) : नाही.

अर्ज करण्याचा पत्ता : नरेंद्र बल्लाळ सभागृह, १ ला मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरूणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प) – ४००६०२.

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Notification PDF

Thane Mahanagarpalika Bharti 2025
सविस्तर माहिती (Details)Click Here
जाहिरात (PDF Notification)Click Here
अधिकृत वेबसाईट (Official Website)Click Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
TMC NHM Recruitment 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या नोकरी मार्ग या वेबसाइट लारोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!