टाटा संशोधन संस्थेत विविध पदे भरण्यासाठी TIFR Mumbai Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. कारण यामध्ये मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव: वैज्ञानिक अधिकारी (ब), प्रशासकीय सहाय्यक (ब), सहाय्यक सुरक्षा अधिकारी (अ), लिपिक (अ), प्रयोगशाळा सहाय्यक (ब), कार्य सहाय्यक, सुरक्षा रक्षक, प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (क), प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक (В)
Application Method : ऑनलाइन/ ऑफलाइन अर्ज करायचं आहे. त्यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि थेट लिंक पुढे दिली आहे.
Application Fees (फीज) : अर्ज शुल्क नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :09 ऑगस्ट 2025
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी (डी), भरती कक्ष, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, १, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई ४००००५.
TIFR Mumbai Bharti 2025ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांनासरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.