TMC Recruitment 2024: टाटा मेमोरियल सेंटर मधे विविध पदांची भरती | पात्रता – पदवीधर

TMC Recruitment 2024 Notification

tata memorial center mumbai

मित्रांनो टाटा मेमोरियल सेंटर मध्ये विविध पदे भरण्यासाठी TMC Recruitment 2024 ची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे तब्बल 1130 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2024 ही आहे.

जर तुम्ही TMC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी पूर्ण माहिती दिली आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TMC Bharti 2024

विभाग : ही भरती टाटा मेमोरियल सेंटर मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : BMC Clerk Recruitment 2024: मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 क्लर्क जागांची मेगा भरती! पहा पात्रता आणि अर्ज

टाटा मेमोरियल सेंटर भरती 2024

पदांची माहिती : सदरील भरतीमध्ये तदर्थ वरिष्ठ रहिवासी या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

एकूण पदे : एकूण 06 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for TMC Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD (Pathology) झालेला असावा.

वयोमार्यादा :

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

TMC Salary

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 1,21,200/- रुपये पर्यन्त मासिक वेतन मिळणार आहे.

TMC Recruitment 2024 Form Date

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

TMC Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for TMC Recruitment 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे त्याची लिंक तुम्हाला पुढे दिली आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.
  5. त्यानंतर अर्ज ची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

अर्ज करण्याचा पत्ता : होमी भाभा ब्लॉक,13 वा मजला,शैक्षणिक कार्यालय,टाटा मेमोरियल हॉस्पिटल,परळ,मुंबई

TMC Recruitment 2024 Notification PDF

tata memorial center mumbai
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
हेही वाचा : Maharashtra Police Bharti 2024: डिसेंबर मध्ये पुनः 7500 पदांची पोलीस भरती! मुंबई मध्ये 1200+ पदे भरणार
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

भरती बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

टाटा मेमोरियल सेंटर भरती 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 06 पदे भरण्यात येणार आहेत.

टाटा मेमोरियल सेंटर भरती 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी लिंक वरती दिली आहे.

टाटा मेमोरियल सेंटर भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close