रेल्वे मध्ये नोकरी करायची असेल तर पश्चिम-मध्य रेल्वेत विविध पदे भरण्यासाठी West Central Railway Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत या भरतीसाठीअर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 सप्टेंबर 2025 आहे.
जर तुम्ही West Central Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.
भरतीची तयारी करत असाल तर आपला Whatsapp Group लगेच जॉइन करा. म्हणजे अशाच महत्वाच्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.
पदाचे नाव : पुढील पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव
पद संख्या
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
2865
Total
2865
Educational Qualification for West Central Railway Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
यासाठी उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI [Blacksmith (Foundryman) COPA/Electrician/Electronics Mechanic/Fitter/Machinist /Mechanic (Refrigeration & Air Condition) /Mechanic (Motor Vehicle) /Plumber /Turner /Welder (Gas and Electric)/ Wireman] असणे आवश्यक आहे.
West Central Railway Bharti 2025 Salary Per Month
मिळणारे वेतन : पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
आवश्यक वयोमार्यादा : 20 ऑगस्ट 2025 रोजी 15 ते 24 वर्षे असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट : SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्ज लिंक पुढे दिली आहे.
अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि मगर अर्ज सादर करा. त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा.
अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आधी सादर करा जेणेकरून तुमचं अर्ज रीजेक्ट होणार नाही.
मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये West Central Railway Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी Bhartiera.in रोज भेट देत जा. धन्यवाद !