WRD Bharti 2025 Notification

मित्रांनो महाराष्ट्र जलसंपदा विभाग, मुंबई मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी WRD Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2025 आहे. यामध्ये आकर्षक पगार मिळणार आहे.
तुम्हाला पुढे महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2024 ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
WRD Mumbai Recruitment 2025 in Marathi
भरतीची थोडक्यात माहिती :
भरतीचे नाव | जलसंपदा विभाग मुंबई महाराष्ट्र 2025 |
भरतीचा विभाग | Jalsampada Vibhag Mumbai मध्ये ही भरती होत आहे. |
शैक्षणिक पात्रता | पदानुसार (कृपया जाहिरात पाहा) |
वयोमर्यादा | 67 वर्षे पर्यन्त (प्रवर्गानुसार सूट) (तुमचे वय मोजा) |
अर्ज पद्धत | ऑफलाइन. |
नोकरीचे ठिकाण | मुंबई. |
हेही पहा:
ST Mahamandal Jalgaon Bharti 2025: एसटी महामंडळ जळगाव मध्ये 263 पदांची भरती!
Military Bharti 2025 Training Program: आर्मी ची तयारी करणाऱ्यांना मिळणार 10,000 रुपये प्रतिमहा!
WRD Recruitment 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे सदस्य (विधी) हे पद भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सदस्य (विधी) / Member (Law) | Bachelor’s degree of any recognized university or institute + अनुभव असणे आवश्यक. |
Jalsampada Vibhag Bharti 2025 Age Limit
वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 67 वर्ष पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
WRD Salary
💸 मिळणारे वेतन : उमेदवारांना 1,82,200/- रुपये पर्यन्त मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे चांगला पगार मिळत आहे. जर तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा.
WRD Bharti 2025Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. त्याचा पत्ता तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज सुरू : 14 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
WRD Bharti 2025 Apply Last Date
☑️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज साठी E-Mail ID : psecwr.wrd@maharashtra.gov.in

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग भरती 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल त्यावर तुम्ही थेट अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Additional Chief Secretary, Water Resources Department and Member Secretary, Selection Committee, 3rd Floor, Mantralaya, Mumbai – 400 032. येथे अर्ज सादर करायची आहे.
WRD Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
टीप :
WRD Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना महाराष्ट्र जलसंपदा विभाग मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :