NEET UG 2025 Result Toppers List

NEET UG 2025 Result Toppers: मित्रांनो आज 14 जून 2025 रोजी राष्ट्रीय चाचणी संस्थेने नीट परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. राजस्थानच्या महेश कुमारने देशात प्रथम स्थान पटकावले आहे. आणि महिलांमध्ये दिल्लीच्या अविका अग्रवालने अव्वल स्थान मिळवले आहे.
या परीक्षेसाठी एकूण २२ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता, ज्यामध्ये १२ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. निकाल तुम्ही येथे चेक करू शकता. पुढे तुम्हाला या परीक्षेतील टॉप 10 जणांची लिस्ट दिली आहे. ती पहा.
NEET UG Result 2025 Check Online
राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) 14 जून 2025 रोजी नीट यूजीचा निकाल जाहीर केला आहे. ‘एनटीए’ने गुणवत्ता यादी देखील प्रसिद्ध केली आहे. राजस्थानच्या महेश कुमारने देशात प्रथम क्रमांक ( NEET topper 2025 AIR 1 ) मिळवला आहे. यंदा AIR 1 ही रँक राजस्थानने मिळवली आहे.
त्याने 99.9999547 पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. दिल्लीची अविका अग्रवाल नीट यूज २०२५ मध्ये मुलींमध्ये अव्वल ठरली आहे, तिने AIR 5 मिळवला असून 99.9996832 पर्सेंटाईल गुण प्राप्त केले आहेत. एकूण 2276069 उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, ज्यापैकी 2209318 उमेदवार प्रत्यक्षात परीक्षेस बसले होते आणि 1236531 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.
NEET UG 2025 Result Toppers: एनटीए नीट यूजीचा निकाल neet.nta.nic.in वर जाहीर झाला आहे. निकाल पाहण्यासाठी थेट लिंक पुढे दिली आहे. नीट यूजी २०२५ निकालाची पीडीएफ देखील पुढे दिली आहे.
नवीन अपडेट साठी आपला चॅनल | येथे क्लिक करा |
टॉप 10 लिस्ट | येथे चेक करा |
इतर अपडेट | Click Here |
ही माहिती तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या ग्रुप ला नक्की जॉइन व्हा! व आपल्या भरती एरा या अधिकृत वेबसाइट ला भेट देत जा.
ही माहिती पहा :