BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 241 पदांसाठी भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण

BSF Sports Quota Bharti 2025 Notification

मित्रांनो तुम्हाला सीमा सुरक्षा दलामध्ये नोकरी मिळवायची असेल तर आता BSF Sports Quota Bharti 2025 ची अधिकृत जाहिरात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2025 आहे. आणि महत्वाचे म्हणजे यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

BSF Sports Quota Recruitment 2025 In Marathi

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावBSF Sports Quota Recruitment 2025
भरतीचा विभागभारतीय सीमा सुरक्षा दल
एकूण पदे241 पदे.
शैक्षणिक पात्रतासविस्तर माहिती पुढे दिली आहे.
वेतन21,700/- ते 69,100/- रुपये.
वयोमर्यादा18 ते 23 वर्षे (तुमचे वय मोजा)
अर्ज पद्धतऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

हेही पहा :

Friends, if you want to get a job in the Border Security Force, now the official advertisement of BSF Sports Quota Bharti 2025 has come. The last date to apply for this recruitment is 20 August 2025. And importantly, 10th pass candidates will be able to apply for this.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

BSF Sports Quota Vacancy 2025

पदाचे नाव: 

पदाचे नावपद संख्या
कॉन्स्टेबल GD (खेळाडू)241 पदे.

शैक्षणिक पात्रता : उमेदवार केवळ 10वी उत्तीर्ण आणि संबंधित क्रीडा पात्रता असणे आवश्यक. (दिलेली पीडीएफ पहा)

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट
👉 Calculate Your Age 👈

BSF Sports Quota Bharti 2025 Apply Online

Application Method : ऑनलाइन अर्ज करायचं आहे.

Application Fees (फीज) : General/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹147.20/- आणि SC/ST/महिला साठी अर्ज शुल्क नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2025.

BSF Sports Quota Bharti 2025 Notification PDF

आपला टेलेग्राम चॅनलClick Here
जाहिरात (PDF Notification)Click Here
🖥️ ऑनलाइन अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईट (Official Website)Click Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
BSF Sports Quota Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!