विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नवी मुंबई (कोंकण) मध्ये विविध पदे भरण्यासाठी DPCA Konkan Bharti 2025ही नवीन भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. पुढे सर्व माहिती दिली आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.
Administrative Officer: शासकीय अथवा निमशासकीय कार्यालयातील नोंदणी शाखा, पत्रव्यवहार शाखा, विभागीय चौकशी व लेखा शाखा येथील देयके प्रत्यक्षात तयार करून कोषागारात सादर करणे, संगणकावर टंकलेखन करणे इत्यादी कार्यालयीन कामकाजाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव असणारे व शासकीय अथवा निमशासकीय सेवेतून गट – व पदावरून सेवानिवृत्त झालेले शासकीय सेवक.
Senior Stenographer: गट-ब राजपत्रित पदावरून सेवानिवृत्त आलेले शासकीय सेवक, मराठी व इंग्रजी लघुलेखनाचा किमान २३ वर्षांचा अनुभव असणारे, मराठी लघुलेखनाचा वेग १२० श. प्र. मि. व मराठी टंकलेखन ४० श. प्र. मि. इंग्रजी लघुलेखनाचा वेग १०० शं. प्र. मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श. प्र. मि. आवश्यक. उमेदवारांची. कामकाजाचा व शासकीय अथवा निमशासकीय सेवेतून गर्दै व पदावरून सेवानिवृत्त झालेले शासकीय सेवक.
विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नवी मुंबई (कोंकण) भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांनासरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.