MPSC Group B Bharti 2025 Notification
मित्रांनो MPSC मार्फत गट ब मधील पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 674 पदे भरण्यात येणार आहेत. जर तुम्हाला MPSC Group B Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
MPSC Group B Recruitment 2025 In Marathi
भरतीची थोडक्यात माहिती :
| भरतीचे नाव | MPSC Group B Bharti 2025 |
| भरतीचा विभाग | महाराष्ट्र लोकसेवा आयोग |
| एकूण पदे | 674 पदे. |
| शैक्षणिक पात्रता | पुढे सविस्तर माहिती दिली आहे. |
| वेतन | पदानुसार वेगवेगळा आहे. |
| वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे (तुमचे वय मोजा) |
हेही पहा : Bank of Maharashtra Bharti 2025: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 पदांची नवीन भरती; आकर्षक पगार
MPSC Group B Vacancy 2025
पदाचे नाव: पुढे पदांची माहिती आणि पदसंख्या दिली आहे.
| पदाचे नाव | पद संख्या |
| सहायक कक्ष अधिकारी,गट ब | 03 |
| राज्य कर निरीक्षक,गट ब | 279 |
| पोलीस उपनिरीक्षक (PSI) | 392 |
| Total | 674 |
शैक्षणिक पात्रता : पात्रता ही पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.
- सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
- पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
- अंतर्वासिता (Internship) किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहीजे.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
Age Limit : ज्या उमेदवारांचे वय 01 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
वयात सूट : मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट
Calculate Your Age
MPSC Group B Bharti 2025 Apply Online
Application Method : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे. त्यासाठी अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
Application Fees (फीज) : खुला प्रवर्ग: ₹394/- आणि मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/- अर्ज शुल्क आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2025 28 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
MPSC Group B Bharti 2025 Exam Date
पूर्व परीक्षा : 09 नोव्हेंबर 2025
MPSC Group B Bharti 2025 Notification PDF
| सविस्तर माहिती (Details) | Click Here |
| जाहिरात | Click Here |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | Click Here |
| इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप B भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!





