Dharmaday Ayuktalay Bharti 2025: धर्मादाय आयुक्तालयात 179 पदांची नवीन भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 Notification

Dharmaday Ayuktalay Bharti 2025

धर्मादाय आयुक्तालय मध्ये 179 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी Dharmaday Ayuktalay Bharti 2025 ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही Dharmaday Ayuktalay Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Dharmaday Ayuktalay Recruitment 2025

विभाग : ही भरती धर्मादाय आयुक्तालयात होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

Van Vibhag Thane Bharti 2025: वनविभाग ठाणे मध्ये विविध पदांची भरती; आकर्षक पगार

Bank of Maharashtra Bharti 2025: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 350 जागांसाठी भरती; येथे पहा सविस्तर

धर्मादाय आयुक्तालय भरती 2025

पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1विधी सहायक03
2लघुलेखक (उच्च श्रेणी)02
3लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी)22
4निरीक्षक121
5वरिष्ठ लिपिक31
Total179

एकूण पदे : एकूण 179 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Dharmaday Ayuktalay Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार बघितली जाण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

  1. पद क्र.1: (i) विधी पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  4. पद क्र.4: पदवीधर
  5. पद क्र.5: (i) पदवीधर  (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

वयोमार्यादा : 03 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आ.दू.घ.: 05 वर्षे सूट]

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला पदानुसार वेगवेगळे मासिक वेतन मिळणार आहे.

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-]

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 ऑक्टोबर 2025 06 ऑक्टोबर 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2025

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 Notification PDF

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!