Maha Metro Bharti 2025 Notification

महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी Maha Metro Bharti 2025 ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही Maha Metro Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Maha Metro Recruitment 2025
विभाग : ही भरती महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नागपूर मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
Van Vibhag Thane Bharti 2025: वनविभाग ठाणे मध्ये विविध पदांची भरती; आकर्षक पगार
महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन भरती 2025
पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.
- मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिग्नलिंग) ई-7, उप महाव्यवस्थापक (जमीन मुद्रीकरण) ई-3, उप महाव्यवस्थापक (सुरक्षितता आणि प्रशिक्षण) ई-3, उप महाव्यवस्थापक (ई ऍण्ड एम) ई-3, विभाग अभियंता (ई ऍण्ड एम) एस-3, विभाग अभियंता (सिग्ग्रलिंग) एस-3, विभाग अभियंता (टेलिकॉम ऍण्ड एएफसी) एस-3, विभाग अभियंता (विद्युत पुरवठा) एस-3, विभाग अभियंता (ओएचई / टीआरडी) एस-3, विभाग अभियंता (आय टी) एस-3.
एकूण पदे : 33 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for Maha Metro Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार बघितली जाण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
- Full time B.E./ B. Tech. / MBA in relevant subject
वयोमार्यादा : 57 वर्षे पर्यंत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला 40,000 रुपये पासून मासिक वेतन मिळणार आहे.
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन (स्पीड पोस्ट द्वारे) पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: महाव्यवस्थापक (HR), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन, न्यायमूर्ती रानडे पथ, पुणे 411005.
Maha Metro Bharti 2025 Notification PDF

| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Maha Metro Notification 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!






