ZP Satara Bharti 2025 Notification

जिल्हा परिषद सातारा मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी ZP Satara Bharti 2025 ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही जिल्हा परिषद सातारा भरती साठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
ZP Satara Recruitment 2025
विभाग : ही भरती जिल्हा परिषद सातारा मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला सातारा मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
Van Vibhag Thane Bharti 2025: वनविभाग ठाणे मध्ये विविध पदांची भरती; आकर्षक पगार
जिल्हा परिषद सातारा भरती 2025
पदाचे नाव : या भरतीद्वारे डेटा एंट्री ऑपरेटर हे पद भरण्यात येणार आहे.
Educational Qualification for ZP Satara Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- 12th passed (Graduate candidates will be given preference).
- Marathi typing 30 words per minute & English typing 40 words per minute.
- MS-/CIT or equivalent exam passed.
वयोमार्यादा : 18 ते 35 वर्षे पर्यंत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला 25,000 रुपये पासून मासिक वेतन मिळणार आहे.
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 सप्टेंबर 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद कार्यालय, सातारा.
ZP Satara Bharti 2025 Notification PDF

| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
ZP Satara Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!






