SSC CPO Bharti 2025 Notification
स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये CPO पदांच्या 3000+ जागेसाठी SSC CPO Bharti 2025 ही मेगा भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2025 आहे. या भरतीसाठी पूर्ण भारत देशामधून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
जर तुम्ही SSC CPO Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण आणि भरतीची अधिकृत जाहिरात अशी महत्वाची दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
⚠️ वाचकांसाठी महत्वाची सूचना : मित्रांनो भरतीबद्दल ची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचल्या नंतरच अर्ज करा. अन्यथा भरतिसंबंधी तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
स्टाफ सिलेक्शन कमिशन CPO भरती 2025
भरतीचे नाव : स्टाफ सिलेक्शन कमिशन CPO भरती 2025
विभाग : ही भरती SSC अंतर्गत होत आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
ही महत्वाची अपडेट पहा : SSC Delhi Police Driver Bharti 2025: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात ड्रायव्हर पदाच्या 737 जागांसाठी भरती
SSC CPO Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहेत.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (पुरुष) | 142 |
| 2 | दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (महिला) | 70 |
| 3 | CAPF मधील उपनिरीक्षक (GD) | 2861 |
| Total | 3073 |
एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण 3073 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
SSC CPO Bharti 2025 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
SSC CPO Bharti 2025 Age Limit
वयोमार्यादा : 20 ते 25 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. दिलेली पीडीएफ जाहिरात.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
SSC CPO Salary Per Month
मिळणारे वेतन : 35,400 ते 1,12,400 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
ही महत्वाची अपडेट पहा : SSC Delhi Police Head Constable Ministerial Bharti 2025: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात HC मिनिस्टीरियल पदाच्या 509 जागांसाठी भरती!
SSC CPO Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शुल्क :
| General/OBC प्रवर्ग | ₹100/- |
| SC/ST/ExSM प्रवर्ग | फी नाही |
SSC CPO Bharti 2025 Apply Online Last Date
☑️ अर्ज करण्याची शेवटची तारीख :
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2025
- परीक्षा: नोव्हेंबर/डिसेंबर 2025
SSC CPO Bharti 2025 Notification PDF

| सविस्तर माहिती साठी आपला तेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
SSC CPO Bharti 2025 Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
Stage-I CBT Exam (Tier-I)
| विषय | प्रश्न | मार्क्स | वेळ |
| General Intelligence & Reasoning | 50 | 50 | 30 मिनिटे |
| General Knowledge & General Awareness | 50 | 50 | 30 मिनिटे |
| Quantitative Aptitude | 50 | 50 | 30 मिनिटे |
| English Comprehension | 50 | 50 | 30 मिनिटे |
| Total | 200 | 200 | 2 घंटे |
Stage-II PET/PST (Physical Test)
- पूर्व परीक्षेनंतर शारीरिक परीक्षा टेस्ट घेतली जाईल.
- यामध्ये 1.6 Km Running, 100 m Race, Long Jump, High Jump आणि Short Put असणार आहे.
- जे उमेदवार यात पास होतील केवळ त्यांना पुढील टप्प्यातील परीक्षेला बसता येणार आहे.
Stage-III CBT Exam (Tier-II)
| विषय | प्रश्न | मार्क्स | वेळ |
| English Language and Comprehension | 200 | 200 | 2 hours |
Stage-IV Detailed Medical Examination
- ऑनलाईन परीक्षा आणि शारीरिक तपासणी टेस्ट वगैरे झाली कि मग मेडिकल तपासणी होईल.
- यात उमेदवाराचे आरोग्य हे तपासले जाईल.
- उमेदवार फिट आहे कि अनफिट आहे हे पाहिले जाईल.
थोडक्यात वरील प्रमाणे जे उमेदवार सर्व टप्प्यात पास होतील केवळ त्यांना SSC CPO अंतर्गत सब इन्स्पेक्टर या पदाची नोकरी हि मिळणार आहे.
टीप :
भूमि अभिलेख मेगा भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!





