Railway RRC NWR Bharti 2025 Notification
उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) अंतर्गत मध्ये विविध भरण्यासाठी Railway RRC NWR Bharti 2025 भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. यामध्ये एकूण 2162 पदे भरण्यात येणार आहेत.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. भरती अंतर्गत विविध वर्कशॉप आणि डिव्हिजनमध्ये अप्रेंटिस पदांसाठी जागा आहेत. उमेदवारांची निवड मेरिट लिस्टच्या आधारे केली जाणार आहे. पुढे तुम्हाला या भरतीची सर्व माहिती मिळेल.
राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
ही अपडेट पहा :
SSC CPO Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन CPO भरती! 3000+ जागा, 1,12,400 रु. पगार!
RRB JE Bharti 2025: भारतीय रेल्वेत 2570 जागांसाठी भरती; हवी ही पात्रता
Railway RRC NWR Vacancy 2025
पदांचा तपशील :
| पदाचे नाव | रिक्त जागा |
| Railway RRC NWR Apprentice | 2162 |
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता तपशील : भारतीय रेल्वे द्वारे अप्रेंटीस पदावर नियुक्ती साठी शैक्षणिक पात्रता या लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये अर्जदार उमेदवार हा किमान SSC बोर्डाची परीक्षा दिलेला असावा म्हणजे उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवाराने संबंधित ट्रेड मध्ये ITI चा डिप्लोमा पण केलेला असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Railway RRC NWR Salary
वेतन तपशील : नियुक्त उमेदवाराला नियमानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात चेक करा.
Railway RRC NWR Bharti 2025 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग: ₹100/-
- राखीव प्रवर्ग: फी नाही
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात.
Railway RRC NWR Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
Railway RRC NWR Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
भारतीय उत्तर पश्चिम रेल्वे 2025
Railway RRC NWR Recruitment 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत वेबसाइटला नक्की भेट देत जा.
ही अपडेट पहा :
Thank You!





