IBPS SO Bharti 2026: IBPS मार्फत ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ पदांची भरती, पगार 65,000 रुपये

IBPS SO Bharti 2026 Notification

IBPS SO Bharti 2026: IBPS मार्फत IBPS मार्फत ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. त्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा.

 Institute of Banking Personnel Selection- IBPS Specialist Officer (CRP SPL-XV) IBPS SO Recruitment 2026 (IBPS SO Bharti 2026) for 745 IT Officer, Agricultural Field Officer, Rajbhasha Adhikari, Law Officer, HR/Personnel Officer, & Marketing Officer Posts.

IBPS SO Recruitment 2026

पदांची माहिती : पुढे पदांची सविस्तर माहिती दिली आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1IT ऑफिसर (स्केल I)301
2ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर  (स्केल I)190
3राजभाषा अधिकारी (स्केल I)89
4लॉ ऑफिसर (स्केल I)105
5HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I)60
6मार्केटिंग ऑफिसर (स्केल I)00
Total745

IBPS SO Bharti 2026 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  1. पद क्र.1: B.E/B.Tech (Computer Science/ Computer Applications/ Information Technology/ Electronics/ Electronics & Telecommunications/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation) किंवा पदव्युत्तर पदवी (Electronics/ Electronics & Tele Communication/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/ Computer Science/ Information Technology/ Computer Applications)
  2. पद क्र.2: कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी.
  3. पद क्र.3: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.
  4. पद क्र.4: LLB
  5. पद क्र.5: (i) पदवीधर (ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.
  6. पद क्र.6: (i) पदवीधर (ii) MMS (मार्केटिंग)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM

ही भरती पहा : RRB Technician Bharti 2026: रेल्वेमध्ये 6565 जागांसाठी मोठी भरती! 10वी/ITI/ Diploma पाससाठी मोठी संधी, सर्व माहिती इथे बघा

वयोमर्यादा

वयाची अट : 01 जुलै 2026 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

पगार (IBPS SO Salary Details)

पगार : मासिक वेतन 65,000 ते 75,000 रुपये वेतन मिळणार आहे. सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

IBPS SO Bharti 2026 Apply Online Last Date

  • अर्जाची शेवटची तारीख: 21 जुलै 2026 शेवटची तारीख आहे.
  • अर्ज शुल्क : General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
  • पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2026
  • मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2026

👉 अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातात

ही भरती पहा : Bombay High Court Bharti 2026: उच्च न्यायालय मार्फत स्वयंपाकी-नि-शिपाई पदांसाठी भरती. पात्रता 7वी पास | BHC Recruitment 2026.

IBPS SO Bharti 2026 PDF Notification

IBPS SO Bharti 2026
अधिकृत जाहिरातClick Here
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
इतर अपडेटयेथे क्लिक करा
निष्कर्ष : IBPS Specialist Officer Bharti 2026 ही माहिती इतर मित्रांना लगेच शेअर करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपल्या वेबसाइट ला भेट देत जा. चांगला पगार, सरकारी नोकरीची सुरक्षितता आणि करिअर ग्रोथ यामुळे ही भरती खूप लोकप्रिय आहे.

ही अपडेट पहा :