Indian Army SSC Tech Bharti 2026
Indian Army SSC Tech Bharti 2026: भारतीय लष्करामध्ये (Indian Army) मध्ये जर नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न असेल तर भारतीय सैन्य SCC (Tech) कोर्स (एप्रिल 2027) साठी अर्ज सुरू झाले आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा. आणि नवीन अपडेट साठी ग्रुप जॉइन करा.
Army SSC Tech Entry 2026. Indian Army, 68th Short Service Commission (Tech) Men (April 2027) and 68th Short Service Commission (Tech) Women (April 2027) Including Widows of Defence Personnel for Tech and Non-Tech (Non-UPSC). Indian Army SSC Tech Recruitment 2026 (Indian Army SSC Tech Bharti 2026).
भारतीय लष्कर एसएससी टेक भरती २०२६
खालील तक्त्यात भरतीची मुख्य माहिती दिली आहे:
| विभाग | तपशील |
| संस्थेचे नाव | भारतीय लष्कर (Indian Army) |
| कोर्सचे नाव | 68th SCC (T) (पुरुष) & 68th SCCW (T) (महिला) कोर्स ऑक्टोबर 2026 |
पदांची माहिती : पुढे सर्व रिक्त पदांची माहिती दिली आहे.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | |
| 1 | SSC (T)-67 & SSCW (T)-67 | पुरुष | महिला |
| 350 | 29 | ||
| Widows of Defence Personnel only | |||
| 2 | SSC (W) (Tech) | 01 | |
| 3 | SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC) | 01 | |
| Total | 381 | ||
ही जाहिरात पहा : MFS Admission 2027: महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2027-28 सुरू. पात्रता 10वी पास
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा (Indian Army SSC Tech Bharti 2026 Eligibility Criteria)
या भरतीसाठी पात्र ठरण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
- शैक्षणिक पात्रता:
- SSC (T)-65 & SSCW (T)-36: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
- SSC (W) (Tech): B.E/B.Tech
- SSC(W) (Non Tech) (Non UPSC): कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा :
- SSC (T)-67 & SSCW (T)-67: जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2007 दरम्यान.
- Widows of Defence Personnel: 01 एप्रिल 2027 रोजी 35 वर्षांपर्यंत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Indian Army SSC Tech Recruitment 2026 Selection Process
- १. शॉर्टलिस्टिंग: उमेदवारांच्या इंजिनीअरिंगमधील गुणांच्या आधारे त्यांना शॉर्टलिस्ट केले जाईल.
- २. SSB इंटरव्ह्यू: शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना ५ दिवसांच्या SSB (Services Selection Board) मुलाखतीसाठी बोलावले जाते.
- ३. वैद्यकीय तपासणी: मुलाखत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाते.
- ४. मेरिट लिस्ट: सर्व चाचण्यांच्या गुणांच्या आधारावर अंतिम निवड केली जाते.
ही भरती पहा : BEST Mumbai Bharti 2026: बृहन्मुंबई बेस्ट बस मध्ये 364 बस वाहक (कंडक्टर) पदांसाठी भरती. पात्रता 10वी, पगार 32,000 पर्यंत
Indian Army SSC Tech Bharti 2026 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पुरुष): 07 ऑगस्ट 2026 (03:00 PM)
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (महिला): 06 ऑगस्ट 2026 (03:00 PM)
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
महत्त्वाच्या लिंक्स (Indian Army SSC Tech Bharti 2026 Important Links)

| माहिती | लिंक |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (Notification) | पुरुष: Click Here महिला: Click Here |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| अधिक माहितीसाठी | आधिकृत वेबसाइट |
Indian Army SSC Tech Bharti 2026 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी पीडीएफ जाहिरात नक्की चेक करा. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.
ही भरती पहा :






