AVNL Bharti 2026: आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड मध्ये 1213 जागांसाठी भरती, पगार 1,20,000 पर्यंत

AVNL Bharti 2026 Notification

AVNL Bharti 2026: तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर सध्या आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड मध्ये 1213 पदांची मेगा भरती जाहीर झाली आहे. यामध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा आणि नवीन अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

Armoured Vehicles Nigam Limited (AVNL), a new Defence Public Sector Company, having its Headquarters at Avadi (Chennai) (AVNLCO). AVNL consists of units such as Heavy Vehicles Factory, Avadi, Tamil Nadu (HVF), Design and Development Centre, HVF Avadi, Tamil Nadu (D2C-HVF), Engine Factory Avadi, Tamil Nadu (EFA), Vehicle Factory Jabalpur, Madhya Pradesh (VFJ), Ordnance Factory Medak, Telangana (OFMK), Design and Development Centre, Medak, Telangana (D2C-OFMK), Machine Tool Prototype Factory, Ambernath, Maharashtra (MTPF), AVNL Institute of Learning, Avadi (IOLAV), AVNL Institute of Learning, Medak (IOLMK), AVNL Institute of Learning, Ambernath (IOLAM) and Liaison Office, New Delhi, Pune and new upcoming project locations across India as per the requirement of the Company.

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

AVNL Recruitment 2026 Details

विभाग : ही भरती आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड मध्ये होत आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीची श्रेणी : AVNL Bharti 2026 ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : MFS Admission 2027: महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2027-28 सुरू. पात्रता 10वी पास

Indian Air Force Airmen Bharti 2026: भारतीय हवाई दलात एयरमन (मेडिकल असिस्टंट) पदाची भरती. पात्रता 12वी

AVNL Bharti 2026 Vacancy Details

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहे. (पदांची सविस्तर माहिती पीडीएफ मध्ये दिली आहे. त्यामुळे पीडीएफ जाहिरात पहा.)

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर टेक्निशियन1005
2ज्युनियर मॅनेजर165
3असिस्टंट मॅनेजर04
4डेप्युटी मॅनेजर33
5कंसल्टंट01
6ॲडिशनल जनरल मॅनेजर02
7डेप्युटी जनरल मॅनेजर01
8सिनियर मॅनेजर02
Total1213

एकूण पदे : एकूण 1213 पदे भरण्यात येणार आहेत.

पगार : 21,000 ते 1,20,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

Educational Qualification for AVNL Bharti 2026

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्रता पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे. (इतर माहितीसाठी पीडीएफ पहा.)

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  1. पद क्र.1: NTC/NAC ( इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इलेक्ट्रोप्लेटर/फिटर-जनरल/फोर्जर & हीट ट्रीटर/फाउंड्रीमन/मशिनिस्ट/मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स/OMHE ॲट रॉ मटेरियल हँडलिंग प्लांट/पेंटर-जनरल/क्वालिटी अ‍ॅश्युरन्स असिस्टंट/रिगर/वेल्डर)
  2. पद क्र.2: B.E./B.Tech (Mechanical/ Electronics/Electrical/Metallurgy/Computer Science /IT / Software Engineering / Artificial Intelligence and Machine Learning/ Electronics and Communications) किंवा वाणिज्य/अर्थशास्त्र विषयातील पदवी किंवा पदवीसह हिंदी/हिंदी अनुवाद विषयातील 1 वर्षाचा डिप्लोमा   किंवा हिंदी/हिंदी अनुवाद विषयातील M.A.
  3. पद क्र.3: B.E./B.Tech (Civil) किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह MBA (वित्त/Finance) किंवा वित्त आणि लेखा (Finance & Accounts) विषयातील 2 वर्षांचा पदव्युत्तर डिप्लोमा किंवा पदव्युत्तर पदवी. किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि ICSI चे असोसिएट/फेलो सदस्यत्व असलेले ‘कंपनी सेक्रेटरी’ (Company Secretary) हे अर्हता-प्राप्त पद धारण केलेले असणे आवश्यक.
  4. पद क्र.4: B.E./B.Tech (Computer Science Engineering, Information Technology, Information Science and Technology, Software Engineering, Computer Technology, Computer Systems, Information Systems, Information Science, Mechanical Engineering, Electrical Engineering, Electronics Engineering, Artificial Intelligence and Machine Learning, Electronics and Communication Engineering, or an equivalent discipline, with knowledge of Artificial Intelligence and Machine Learning, Real-Time Software Development, Electronic Warfare Systems, and Counter Measures Techniques.) किंवा पत्रकारिता आणि जनसंवाद विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+ MBA (Marketing Management)
  5. पद क्र.5: (i) CA (ii) 10 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: भारतीय लष्करातील (आर्मर्ड कोअर/ऑर्डनन्स/इन्फंट्री) निवृत्त अधिकारी, जे किमान कर्नल (L-13 वेतनश्रेणी व त्यावरील) या पदावर कार्यरत होते आणि ज्यांच्याकडे ‘आर्मी कोअर संचालनालय’ (Directorate of Army Corps) / ‘भांडवली वस्तूंची खरेदी’ (Procurement of Capital items) / ‘खरेदी श्रेणी व्यवस्थापन’ (Procurement Category Management) या क्षेत्रांत 15 वर्षांचा अनुभव आहे.
  7. पद क्र.7: कोणत्याही शाखेतील पदवी आणि ICSI ची असोसिएट/फेलो सदस्यत्वासह ‘कंपनी सेक्रेटरी’ची पात्रता धारण केलेली असावी. तसेच, किमान 9 वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण केलेला असावा; ज्यामध्ये ‘रत्न’ श्रेणीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) – विशेषतः DPSU किंवा सूचीबद्ध कंपन्या – यांच्या कायदेशीर व व्यावसायिक बाबींचे सखोल ज्ञान आणि कॉर्पोरेट सेक्रेटरीयल कामकाजातील नैपुण्य या क्षेत्रातील 3 वर्षांचा अनुभव समाविष्ट असावा.
  8. पद क्र.8: (i) B.E./B. Tech (Cyber Security / Computer Science Engineering /Information Technology /Information Science and Technology / Software Engineering / Computer Technology / Computer Systems / Information Systems / Information Science / Software Engg. किंवा  MCA (ii) सायबर सुरक्षा सल्लागार – अनुभव: सायबर सुरक्षेतील पदवी + सायबर सुरक्षेशी संबंधित कामांचा 1 वर्षाचा अनुभव (किंवा) इतर क्षेत्रातील पदवी + सायबर सुरक्षेशी संबंधित कामांचा 5 वर्षांचा अनुभव.

वयोमार्यादा : 25 जुलै 2026 रोजी पुढीलप्रमाणे असणे आवश्यक आहे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.5 ते 8: 65 वर्षांखालील
  • पद क्र.1 ते 4: 30 वर्षांपर्यंत

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

AVNL Bharti 2026 Application Process

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:फी नाही]

AVNL Bharti 2026 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2026 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहेत.

AVNL Bharti 2026 Notification PDF

AVNL Bharti 2026
सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड भरती 2026

AVNL Bharti 2026 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

ही भरती पहा :