Assam Rifles Bharti 2026 Notification
Assam Rifles Bharti 2026: मित्रांनो असम राइफल्स मध्ये विविध पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. यामध्ये 354 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2026 आहे.
पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा.
Assam Rifles Bharti 2026 Important Dates
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate): 28 ऑक्टोबर 2026.
- भरती मेळाव्याची तारीख: 23 नोव्हेंबर 2026 पासून
Assam Rifles Bharti 2026 Vacancy Details
पदांची माहिती :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | वॉरंट ऑफिसर (सायफर) | 124 |
| 2 | रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल) | 32 |
| 3 | रायफलमन (लाइनमन फील्ड) | 21 |
| 4 | रायफलमन (आर्मरर) | 29 |
| 5 | रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक) | 10 |
| 6 | रायफलमन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक) | 13 |
| 7 | रायफलमन (इलेक्ट्रिशियन मोटर व्हेईकल) | 22 |
| 8 | हवालदार (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) | 06 |
| 9 | रायफलमन (मेटलस्मिथ) | 19 |
| 10 | रायफलमन (अपहोल्स्टर) | 03 |
| 11 | रायफलमन स्टोअर कीपर टेक्निकल (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअर) | 16 |
| 12 | रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक) | 23 |
| 13 | रायफलमन (वेल्डर) | 02 |
| 14 | वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन) | 02 |
| 15 | वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन) | 01 |
| 16 | वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट) | 02 |
| 17 | रायफलमन (मेसन) | 29 |
| Total | 354 |
ही अपडेट पहा : Indian Coast Guard Bharti 2026: भारतीय तटरक्षक दलात विविध पदांची भरती, पात्रता 10वी पास
Assam Rifles Bharti 2026 Qualification
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.
- पद क्र.1: 12वी (भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी)+ ITI (ICT / IT / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा इलेक्ट्रॉनिक्स / इन्फॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन पदवी
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / OFC डिप्लोमा
- पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डिंग)
- पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक / पॉवर इलेक्ट्रिक सिस्टिम्स / मेकॅनिक डिझेल डिप्लोमा
- पद क्र.6: 10वी उत्तीर्ण + ITI (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक)+जड/वाहतूक वाहन चालवण्याचा परवाना किंवा 10वी उत्तीर्ण +जड/वाहतूक वाहन चालवण्याचा परवाना
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / टेक्निकल / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन सिस्टिम डिप्लोमा
- पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी डिप्लोमा
- पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा मेटलस्मिथ डिप्लोमा
- पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा अपहोल्स्टर डिप्लोमा
- पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा मेकॅनिक मोटर व्हेईकल / मेकॅनिक / मेकॅनिक डिझेल / फिटर / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग / टेक्निकल डिप्लोमा
- पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा वेल्डर / मेटलर्जी डिप्लोमा
- पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा
- पद क्र.15: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा (iii) किमान 50 खाटांच्या मान्यताप्राप्त रुग्णालयात ‘ऑपरेशन थिएटर टेक्निशियन’ म्हणून किमान 01 वर्षाचा कामाचा अनुभव.
- पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फिजिओथेरपी डिप्लोमा (iii) किमान 50 खाटांच्या मान्यताप्राप्त रुग्णालयात ‘ऑपरेशन थिएटर टेक्निशियन’ म्हणून किमान 01 वर्षाचा कामाचा अनुभव.
- पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
ही भरती पहा: RRB NTPC Bharti 2026: भारतीय रेल्वेत 5000+ जागांसाठी मेगा भरती, पात्रता 12वी पास, पगार 25 ते 55,000 रुपये
Assam Rifles Bharti 2026 Salary Per Month
पगार: ₹30,000 पासून 70,000 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
वयाची अट : 01 जुलै 2026 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
- पद क्र.1, 14, 15 & 16: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.2 ते 13 & 17: 18 ते 23 वर्षे
Assam Rifles Bharti 2026 Application Fees
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.
अर्ज शुल्क: GEN/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
नोकरीचे ठिकाण: पूर्ण भारत.
Assam Rifles Bharti 2026 Important Links

| लिंक | माहिती |
|---|---|
| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| Online अर्ज [Starting: 28 सप्टेंबर 2026] | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Official Website |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| इतर अपडेट | इतर भरती |
Assam Rifles Recruitment 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :






