Baramati Nagar Parishad Bharti 2025 Notification

मित्रांनो नगर परिषद बारामती मध्ये पदे भरण्यासाठी Baramati Nagar Parishad Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2025 आहे. या भरतीसाठी पूर्ण महाराष्ट्र मधून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
जर तुम्ही Baramati Nagar Parishad Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण आणि भरतीची अधिकृत जाहिरात अशी महत्वाची दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
⚠️ महत्वाची सूचना : मित्रांनो भरतीबद्दल ची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचल्या नंतरच अर्ज करा. अन्यथा भरतिसंबंधी तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. त्यामुळे माहिती व्यवस्थित पहा.
बारामती नगर परिषद भरती 2025
भरतीचे नाव : बारामती नगर परिषद भरती 2025.
विभाग : ही भरती बारामती नगर परिषद अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला बारामती नगर परिषद (Jobs in Baramati) मध्ये नोकरी मिळणार आहे.
ही महत्वाची अपडेट पहा :
MSF Bharti 2025: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये विविध रिक्त पदांची भरती; येथून करा अर्ज
Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती; पगार 40,000 पासून
Baramati Nagar Parishad Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पद भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | एकूण पदांची संख्या |
शिक्षक (महिला), दाई, कला शिक्षक (पुरुष/महिला). | 26 पद. |
एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण 26 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
Educational Qualification for Baramati Nagar Parishad Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- शिक्षक (महिला) पदासाठी मॉन्टेसरी कोर्स किंवा प्राथमिक कोर्स किंवा एचएससी, डी. एड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दाई पदासाठी 7 वी पास असणे आवश्यक आहे. कला शिक्षक (पुरुष/महिला) पदासाठी एडीडी (Art Teacher Diploma) आवश्यक आहे.
वयोमार्यादा : दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Baramati Nagar Parishad Bharti 2025 Salary
💸 मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यामुळे ही खूप चांगली संधी आहे.
Baramati Nagar Parishad Bharti 2025 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन (मुलाखत) पद्धतीने करायचा आहे. त्याचा पत्ता तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Baramati Nagar Parishad Bharti 2025 Apply Last Date
☑️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
👨✈️ निवड प्रक्रिया : थेट मुलाखत.
आवश्यक कागदपत्रे :
- बारामती नगरपरिषदेमार्फत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी विविध पदांसाठी. बारामती नगरपरिषद शाळा क्र. १ ते ८ मध्ये एल. के. जी. व एच. के. जी. व इ. १ ली ते ८ वी प्राथमिक वर्गांना शिकवू शकणाऱ्या कला शिक्षक नेमणूक मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात ११ महिने कालावधीसाठी खालील पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी सोमवार, दि. ९/६/२०२५ रोजी शारदा प्रांगण बारामती नगरपरिषद शाळा क्र. ७ येथे घेट मुलाखतीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
Baramati Nagar Parishad Bharti 2025 New Update

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही Nagar Parishad Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- मुलाखतीचा पत्ता पुढे दिला आहे. त्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
मुलाखतीचा पत्ता : शारदा प्रांगण बारामती नगर परिशद शाळा क्र, 7 येथे.
Baramati Nagar Parishad Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती साठी आपला तेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Nagar Parishad Baramati Recruitment 2025
टीप :
नगरपरिषद भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या अशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!