ADA Bharti 2025: एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी मध्ये विविध पदांची भरती सुरू! मोठी संधी

ADA Bharti 2025 Notification

Aeronautical Development Agency

एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी द्वारे मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी ADA Bharti 2025 ह्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही ADA Bharti 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो महाराष्ट्र तसेच देशातील अशाच अपडेट असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Aeronautical Development Agency Notification

भरतीचे नाव : एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी भरती 2025.

विभाग : ही भरती एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला बंगलोर मध्ये नोकरी मिळणार आहे.

महत्वाची अपडेट :

HPCL Apprentice Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस पदाची भरती

Indian Air Force Group C Bharti 2025: भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 153 जागांसाठी भरती

ADA Vacancy

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रोजेक्ट एडमिन असिस्टंट (PAA)09
2प्रोजेक्ट सिनियर एडमिन असिस्टंट (PSAA)06
3प्रोजेक्ट एडमिन ऑफिसर (PAO)04
4प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट (PTA)02
5प्रोजेक्ट सिनियर टेक्निकल असिस्टंट (PSTA)02

भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांचा सविस्तर तपशील : 23 पद भरण्यात येणार आहे.

Educational Qualification for ADA Bharti 2025

Aeronautical Development Agency

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

  1. पद क्र.1: (i) वाणिज्य / विज्ञान / कला / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन या विषयात पदवी किंवा हॉटेल मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन / केटरिंग / पाककला विज्ञान  किंवा BSc. (Hotel Management and Catering Science) किंवा BBA (Culinary Arts) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + हॉटेल मॅनेजमेंट / केटरिंग / पाककला विज्ञान डिप्लोमा किंवा शेती / कृषी विज्ञान पदवी किंवा पदवीधर + ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा   (ii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) वाणिज्य / विज्ञान / कला / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन या विषयात पदवी  किंवा जनसंपर्क / कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स / मास कम्युनिकेशन / पत्रकारिता या विषयात पदवी   (ii) 06 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) हॉटेल मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन / केटरिंग / पाककला विज्ञान  किंवा BSc. (Hotel Management and Catering Science) किंवा BBA (Culinary Arts) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + हॉटेल मॅनेजमेंट / केटरिंग / पाककला विज्ञान डिप्लोमा किंवा शेती / कृषी विज्ञान पदवी किंवा पदवीधर +ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा किंवा BSc/B.E/B.Tech+LLB   (ii) 10 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) BE (Computer Science / Information Science / Information Technology / Computer Applications) किंवा B.Sc (Physics) / B. Sc (Mathematics) + PG डिप्लोमा (Computer Applications) असणे आवश्यक आहे.
  5. पद क्र.5: (i) BE (Computer Science / Information Science / Information Technology / Computer Applications) किंवा B.Sc (Physics) / B. Sc (Mathematics) + PG डिप्लोमा (Computer Applications)  (ii) 03 वर्षे अनुभव

वेतन : वेतन पदानुसार मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Age Limit

वयोमार्यादा : 13 जून 2025 रोजी 35 ते 50 वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

ADA Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

ADA Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा

ADA Bharti 2025 Notification PDF

ADA Bharti 2025
ADA Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
Aeronautical Development Agency Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :