Ahilyanagar Anganwadi Bharti 2026 Notification

मित्रांनो अहिल्यानगर मध्ये नोकरी करायची आहे का? तर सध्या Ahilyanagar Anganwadi Bharti 2026 द्वारे अंगणवाडी मध्ये अंगणवाडी मदतनीस पदे भरण्यात येत आहेत. यासाठी अर्ज करण्याची तारीख 22 जुलै 2026 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
Ahilyanagar Anganwadi Bharti 2026: Bal Vikas Prakalp Ahilyanagar (Integrated Child Development Services Scheme Project Ahilyanagar) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts “Anganwadi Helper (Madatnis)” for Ahilyanagar Municipal Corporation area. Eligible candidates are directed to submit their application offline through https://ahilyanagar.maharashtra.gov.in/ this Website.
महत्त्वाचे : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करत असताना त्या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात अगोदर व्यवस्थित वाचा अन्यथा तुम्हाला भरतीबद्दल झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
अहिल्यानगर अंगणवाडी मदतनीस भरती 2026
भरती बद्दलची थोडक्यात माहिती:
भरतीचे नाव : अहिल्यानगर अंगणवाडी मदतनीस भरती 2026.
भरतीचा विभाग : ही भरती बाल विकास प्रकल्प अंतर्गत होत आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला अहिल्यानगर (महानगरपालिका अहिल्यानगर क्षेत्रातील). मध्ये नोकरी मिळणार आहे.
मेगा भरती पहा :
MFS Admission 2027: महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2027-28 सुरू. पात्रता 10वी पास
Ahilyanagar Anganwadi Madatnis Vacancy 2026

पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस हे पदाचे नाव आहे.
एकूण पदे : दिलेली पीडीएफ जाहिरात.
Educational Qualification For Ahilyanagar Anganwadi Bharti 2026
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा बारावी पास (12th) असणे आवश्यक आहे.
वेतन/ पगार : नियुक्त उमेदवाराला मासिक वेतन 7500/- रुपये एवढे मिळणार आहे
Age Limit for Ahilyanagar Anganwadi Bharti 2026
आवश्यक वयोमर्यादा : उमेदवारांचे वय हे 18 ते 35 एवढे असणे आवश्यक आहे. (विधवा उमेदवारांसाठी कमाल ४० वर्षे).
Ahilyanagar Anganwadi Bharti 2026 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाहीये.
Ahilyanagar Anganwadi Bharti 2026 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 09/07/2026 पासून दि. 22/07/2026 पर्यंत. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज करण्यासाठी पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर शहर, वेदांत कॉलनी, पहिला मजला, डॉ. साताळकर हॉस्पीटल शेजारी, बागरोजा हडको, दिल्ली गेट, अहिल्यानगर 4140001. येथे अर्ज सादर करायचा आहे.
Ahilyanagar Anganwadi Bharti 2026 Notification PDF

या भरतीच्या काही महत्वाच्या लिंक :
| सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | Official Website |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
सर्वात आधी ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती होईल. आणि त्यांना पण नोकरी मिळवण्यासाठी थोडीसी मदत होईल. कारण कित्येक वेळा भरती येऊन जातात पण आपल्याला त्याची माहिती भेटतच नाही. त्यामुळे अशाच अपडेट साठी आपल्या भरती एरा या अधिकृत वेबसाइट ला भेट देत जा.
महत्वाची अपडेट :
धन्यवाद!






