IDBI Bank Bharti 2026: IDBI बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांची भरती. Attractive Salary

IDBI Bank Bharti 2026 Notification

IDBI Bank Bharti 2026: Industrial Development Bank of India (IDBI) बँकेमध्ये 2026 साठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन Online Application करायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2026 आहे.

Industrial Development Bank of India, IDBI Bank Recruitment 2026 (IDBI Bank Bharti 2026) for 31 Specialist Officer Posts.

IDBI Bank Recruitment 2026 in Marathi

घटकमाहिती
संस्थाIDBI Bank
भरती नावIDBI Bank Recruitment 2026
अर्ज पद्धतOnline Application
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

ही भरती पहा : Maharashtra RTO Bharti 2026: महाराष्ट्रात RTO पदाच्या 461 जागांसाठी भरती! हवी ही पात्रता

MFS Admission 2027: महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2027-28 सुरू. पात्रता 10वी पास

IDBI Bank Vacancy Details 2026

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1स्पेशलिस्ट ऑफिसर (Audit – Information System (IS)10
2स्पेशलिस्ट ऑफिसर (Infrastructure Management Department (IMD)- Premises)08
3स्पेशलिस्ट ऑफिसर (Legal)09
4स्पेशलिस्ट ऑफिसर (Security Officer )04
Total31

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1: B.Tech/BE/M.Tech/ M.E (IT/Electronics/Electronics & Communications/Electrical/ Electronics & Electrical/
    Electronics/ Computer Science/Digital Banking) किंवा BCA/ B.Sc. (Computer Science/ IT)  किंवा M.Sc. (IT/ Computer Science)/ MCA   (ii) 04/ 07 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: B.Tech/B.E  (Civil/ Electrical Engineering/ Electrical & Electronics)  (ii) 04/ 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) विधी पदवी  (ii) 04/10 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) कमीतकमी 4 वर्षांचा ‘कमिशनड् सर्व्हिस’चा (Commissioned Service) अनुभव; ज्यामध्ये कॅप्टन (भारतीय सैन्य) किंवा भारतीय नौदल/वायुदलातील समकक्ष दर्जा, अथवा सहाय्यक अधीक्षक/उप-अधीक्षक/सहाय्यक कमांडंट/उप-कमांडंट (भारतीय पोलीस/अर्धसैनिक दले) या पदांचा समावेश असावा.

Age Limit (वयोमर्यादा)

वयोमर्यादा : 01 जुलै 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  1. पद क्र.1: 28 ते 40 वर्षे, 25 ते 35 वर्षे
  2. पद क्र.2: 35 ते 45 वर्षे, 25 ते 35 वर्षे
  3. पद क्र.3: 35 ते 45 वर्षे, 25 ते 35 वर्षे
  4. पद क्र.4: 25 ते 35 वर्षे
Calculate Your Age

Application Fee

श्रेणीफी
General/ OBC/ EWS₹1050
SC / ST / PWD₹250

How to Apply Online for IDBI Bank Bharti 2026

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

IDBI Bank Bharti 2026 Notification PDF

IDBI Bank Bharti 2026
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातClick Here
ऑनलाइन अर्ज [Starting: 14 जुलै 2026]Apply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
या भरतीची माहिती इतर मित्रांना नक्की शेअर करा. आणि या भरतीच्या इतर अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आपला ग्रुप तसेच वेबसाइट ला नक्की भेट देत जा. 

ही भरती पहा :