BMC Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये दूरध्वनीचालक पदासाठी भरती; आकर्षक पगार

BMC Bharti 2025 Notification

brihanmumbai mhanagarpalika bharti 2024

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व महाविद्यालय मध्ये दूरध्वनीचालक पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी BMC Bharti 2025 ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही BMC Recruitment Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment 2025

विभाग : ही भरती लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व महाविद्यालय मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

SSC CHT Bharti 2025: SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 पदांची भरती; मोठी संधी

Staff Selection Commission Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 पदांची भरती! येथून करा थेट ऑनलाइन अर्ज

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025

पदाचे नाव : या भरतीद्वारे दूरध्वनीचालक पद भरण्यात येणार आहे.

एकूण पदे : एकूण 02 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  

  • उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. (इतर पात्रता पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

वयोमार्यादा : 18 ते 38 वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

BMC Bharti 2025 Salary

मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला 15,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्याची सुरुवात : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून सुरुवात.

BMC Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज प्रक्रिया : पुढील पद्धतीने अर्ज करा.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाइट वरुण अर्जाच्या नामुन्याची प्रत घेऊन लो.टि.म.स. रुग्णालय कॉलेज इमारत, तळ मजला, रोखपाल विभागात अर्ज शुल्क भरून त्याची मूळ पावती अर्जासोबत जोडून सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन रुग्णालयाच्या आवक/ जावक विभागात 01 जुलै 2025 पर्यंत सादर करायचे आहे.

निवड : मुलाखतीद्वारे.

BMC Recruitment 2025 Notification PDF

BMC Bharti 2025
BMC Bharti 2025
📜 जाहिरात आणि अर्ज नमूना (PDF Notification)Click Here
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)Click Here
📢 नवीन अपडेट साठी चॅनेलTelegram
WhatsApp
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
BMC Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज भरती एरा ला भेट देत जा.

हेही वाचा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

धन्यवाद!

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 02 पदे भरण्यात येणार आहेत.

BMC Bharti 2025 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

BMC Bharti 2025 या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

error: Content is protected !!