CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 394 पदांची भरती सुरू; असा करा अर्ज

CCRAS Bharti 2025 Notification

बंपर भरती! केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद मध्ये 394 पदे भरण्यासाठी CCRAS Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

CCRAS Recruitment 2025 In Marathi

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावCCRAS Bharti 2025
भरतीचा विभागकेंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद
एकूण पदे394 पदे.
शैक्षणिक पात्रतापुढे सविस्तर माहिती दिली आहे.
वेतन पदानुसार वेगवेगळे आहे.
वयोमर्यादा40 वर्षापर्यंत. (तुमचे वय मोजा)

हेही पहा :

CCRAS Vacancy 2025

पदाचे नाव: CCRAS Bharti 2025 या भरतीद्वारे विविध पद भरण्यात येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
पद क्र.पदाचे नावपदांची संख्या
1रिसर्च ऑफिसर (Pathology)01
2रिसर्च ऑफिसर (Ayurveda)15
3असिस्टंट रिसर्च ऑफिसर (Pharmacology)04
4स्टाफ नर्स14
5असिस्टंट13
6ट्रान्सलेटर (Hindi Assistant)02
7मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट15
8रिसर्च असिस्टंट (Chemistry)05
9रिसर्च असिस्टंट (Botany)05
10रिसर्च असिस्टंट (Pharmacology)01
11रिसर्च असिस्टंट (Organic Chemistry)01
12रिसर्च असिस्टंट (Garden)01
13रिसर्च असिस्टंट (Pharmacy)01
14स्टेनोग्राफर ग्रेड-I10
15स्टॅटिस्टिकल असिस्टंट02
16उच्च श्रेणी लिपिक (UDC)39
17स्टेनोग्राफर ग्रेड-II14
18निम्न श्रेणी लिपिक (LDC)37
19फार्मासिस्ट (Grade-1)12
20ऑफसेट मशीन ऑपरेटर01
21लायब्ररी लिपिक01
22ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट01
23लॅबोरेटरी अटेंडंट09
24सिक्युरिटी इन्चार्ज01
25ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड05
26मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)179

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.

  1. पद क्र.1: MD (Pathology)
  2. पद क्र.2: MD/MS (Ayurveda)
  3. पद क्र.3: M.Pharm (Pharmacology), M.Pharm (Ay)/M.Sc. (Medicinal Plant)
  4. पद क्र.4: B.Sc. (Nursing) किंवा GNM + 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: पदवी
  6. पद क्र.6: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा/प्रमाणपत्र
  7. पद क्र.7:  (i) मेडिकल लॅब सायन्स पदवी    (ii) 02 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: M.Sc  (Chemistry) किंवा M.Pharm किंवा M.Sc (Medicinal Plant)
  9. पद क्र.9: M.Sc (Botany/Medicinal Plants)
  10. पद क्र.10: M.Pharm (Pharmacology), M.Pharm (Ay)/M.Sc (Medicinal Plant)
  11. पद क्र.11: M.Sc  (Chemistry – Organic Chemistry)
  12. पद क्र.12: M.Sc (Botany/Medicinal Plants (Pharmacognosy)
  13. पद क्र.13: M.Pharm. (Pharmaceutics/Pharmaceutical Science/Quality Assurance/Ayurveda)
  14. पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) शॉर्ट हैंड 120 श.प्र.मि. व टायपिंग 40 श.प्र.मि.   (iii) 03 वर्षे अनुभव
  15. पद क्र.15: सांख्यिकी/गणित पदव्युत्तर पदवी
  16. पद क्र.16: पदवी
  17. पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) शॉर्ट हैंड 100 श.प्र.मि. व टायपिंग 40 श.प्र.मि.
  18. पद क्र.18: (i) 12वी  उत्तीर्ण  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. , हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  19. पद क्र.19: D.Pharm/D.Pharm (Ay.)
  20. पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ऑफसेट प्रिंटिंग मशीनच्या ऑपरेशन आणि देखभालीसाठी मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र.  (iii) 03 वर्षे अनुभव
  21. पद क्र.21: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण    (ii) लायब्ररी सायन्स प्रमाणपत्र   (iii) 01 वर्ष अनुभव
  22. पद क्र.22: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण    (ii) DMLT  (iii) 01 वर्ष अनुभव
  23. पद क्र.23: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण    (ii) 01 वर्ष अनुभव
  24. पद क्र.24: (i) पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  25. पद क्र.25: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना    (iii) 02 वर्ष अनुभव
  26. पद क्र.26: संबंधित ITI उत्तीर्ण (Panchakarma/Panchakarma Attendant/ Pharmacy Attendant / Dresser/ Cook/ Ward Boy/ Ward Boy/Ward Boy/ Machine Room Attendant) किंवा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

Age Limit (वयोमर्यादा) : ज्या उमेदवारांचे वय 31 ऑगस्ट 2025 रोजी 40 वर्षे पर्यंत आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट
Calculate Your Age

CCRAS Bharti 2025 Apply Online

Application Method : यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे. त्यासाठी अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.

Application Fees (फीज) : अर्ज शुल्क देखील पदानुसार वेगवेगळे आहे.

  1. पद क्र.1 & 2: General/OBC: 1500/- रुपये.
  2. पद क्र.3 ते 7: General/OBC: 700/- रुपये.
  3. पद क्र.8 ते 26: General/OBC: 300/- रुपये.

SC/ ST/ PWD/ ExSM आणि महिलांसाठी अर्ज शुल्क नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 22 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

परीक्षा: नंतर कळवण्यात येईल. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा.

CCRAS Bharti 2025 Notification PDF

सविस्तर माहिती (Details)Click Here
जाहिरात (Notification)Click Here
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाईट (Official Website)Click Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
CCRAS भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!