CME Pune Bharti 2025: लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे 79 पदांची भरती! येथे करा अर्ज

CME Pune Bharti 2025 Notification

CME Pune

मित्रांनो सध्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी CME Pune Bharti 2025 ही भरती होत आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

पुढे तुमहला अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

CME Pune Recruitment 2025

भरतीचे नाव : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे भरती 2025.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

विभाग : ही भरती लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे अंतर्गत होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे मध्ये नोकरी मिळणार आहे.

या महत्वाच्या अपडेट पहा :

SSC Stenographer Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती; पात्रता – 12वी पास

Police Bharti Information in Marathi: पोलीस भरती 2025 साठी आवश्यक माहिती जी तुम्हाला माहिती असायला हवी!

CME Pune Bharti 2025 Vacancy

पदाचे नावपद संख्या
सहयोगी प्राध्यापक15
सहाय्यक प्राध्यापक64

एकूण पदे : या भरतीद्वारे 79 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या.

CME Pune Bharti 2025 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहयोगी प्राध्यापक (i) BE/B.Tech/ME/M.Tech/MSc/Ph.D  (ii) GATE/NET/SE (iii) 08 वर्षे अनुभव असणे आवश्यक.
सहाय्यक प्राध्यापक(i) BE/B.Tech/ME/M.Tech/MSc/Ph.D  (ii) GATE/NET/SET

Salary Details

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. ते खालील प्रमाणे आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 65 वर्षे पर्यंत आहे ते अर्ज करू शकणार आहे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: तुमचे वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा!

CME Pune Bharti 2025 Apply Online

CME Pune

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन (ईमेल द्वारे) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

CME Pune Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Email ID): femcmc@gmail.com

How to Apply for CME Pune Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही CME Pune Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ईमेल पत्ता वरती दिला आहे. त्यावर अर्ज सादर करायचं आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.

CME Pune Bharti 2025 Notification PDF

CME Pune Bharti 2025
CME Pune Bharti 2025
💻 नवीन अपडेट साठी टेलेग्राम ग्रुपयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

College of Military Engineering (CME) Pune Recruitment 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी  भरती एरा या आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

धन्यवाद!