मित्रांनो जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्हाला जिल्हा रुग्णालय पुणे मध्ये नोकरी मिळू शकते कारण सध्या विविध पदांसाठी District Hospital Pune Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
District Hospital Pune vacancy 2025
पदाचेनाव: रक्तपेढी सल्लागार आणि रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ इत्यादि पदे भरण्यात येणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : यासाठी तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.
Blood Bank Counselor: Post-Graduate in Social Work / Sociology / Psychology / Anthropology / Human Development + experience.
Blood Bank Lab Technician: 12th Passed, Degree in Medical Laboratory Technology(MLT) or Diploma in Medical Laboratory Technology (MLT), Knowledge of Computers + experience.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: जिल्हा रुग्णालय, पुणे चे कार्यालय जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट, (DAPCU) छाती रुग्णालय इमारत तळमजला, एआरटी सेंटर जवळ, औंध पुणे -२७.
District Hospital Pune Bharti 2025 Notification PDF
जिल्हा रुग्णालय पुणे भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांनासरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.