DPCA Navi Mumbai Konkan Bharti 2025: विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नवी मुंबई (कोंकण) मध्ये नवीन भरती!

DPCA Konkan Bharti 2025

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नवी मुंबई (कोंकण) मध्ये विविध पदे भरण्यासाठी DPCA Konkan Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका. पुढे सर्व माहिती दिली आहे.

DPCA Konkan Recruitment 2025 In Marathi

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावविभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नवी मुंबई (कोंकण) भरती 2025
भरतीचा विभागविभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नवी मुंबई (कोंकण)
एकूण पदे02 पदे.
शैक्षणिक पात्रतापुढे सविस्तर माहिती दिली आहे.
वेतन पदानुसार वेगवेगळा आहे.

हेही पहा :

DPCA Navi Mumbai Konkan Vacancy 2025

पदाचे नाव: पुढे पदांची माहिती आणि पदसंख्या दिली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • प्रशासकीय अधिकारी, उच्चश्रेणी लघुलेखक.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

  • Administrative Officer: शासकीय अथवा निमशासकीय कार्यालयातील नोंदणी शाखा, पत्रव्यवहार शाखा, विभागीय चौकशी व लेखा शाखा येथील देयके प्रत्यक्षात तयार करून कोषागारात सादर करणे, संगणकावर टंकलेखन करणे इत्यादी कार्यालयीन कामकाजाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव असणारे व शासकीय अथवा निमशासकीय सेवेतून गट – व पदावरून सेवानिवृत्त झालेले शासकीय सेवक.
  • Senior Stenographer: गट-ब राजपत्रित पदावरून सेवानिवृत्त आलेले शासकीय सेवक, मराठी व इंग्रजी लघुलेखनाचा किमान २३ वर्षांचा अनुभव असणारे, मराठी लघुलेखनाचा वेग १२० श. प्र. मि. व मराठी टंकलेखन ४० श. प्र. मि. इंग्रजी लघुलेखनाचा वेग १०० शं. प्र. मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श. प्र. मि. आवश्यक. उमेदवारांची. कामकाजाचा व शासकीय अथवा निमशासकीय सेवेतून गर्दै व पदावरून सेवानिवृत्त झालेले शासकीय सेवक.

Age Limit : दिलेली नाही.

???? Calculate Your Age ????

पगार : 41,800 रुपये ते 1,32,300 रुपये वेतन मिळणार आहे.

DPCA Konkan Bharti 2025 Apply

Application Method : ऑफलाइन पद्धतीने (थेट मुलाखत) अर्ज करायचा आहे.

Application Fees (फीज) : फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

निवड प्रक्रिया :

  • Administrative Officer: Typing Test On Computer And Oral Interview With Documents Verification.
  • Senior Stenographer: Typing And Shorthand Test, Oral Interview With Documents Verification.

मुलाखतीची पत्ता: पहिला मजला, पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई, भारतीय रिझर्व्ह बँकेसमोर, सेक्टर १०, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४

मुलाखतीची तारीख : 13th August 2025 at 11:00 AM

Divisional Police Complaints Authority Navi Mumbai Recruitment Notification PDF

सविस्तर माहिती (Details)Click Here
जाहिरात (Notification)Click Here
अधिकृत वेबसाईट (Official Website)Click Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नवी मुंबई (कोंकण) भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now