Eastern Central Railway Recruitment 2025 In Marathi
तुम्हालाही रेल्वे मध्ये नोकरी करायची असेल तर पूर्व मध्य रेल्वे मध्ये 1154 रिक्त पदे भरण्यासाठी Eastern Central Railway Bharti 2025 या नवीन भरतीला सुरुवात झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे. आणि जे उमेदवार केवळ 10वी उत्तीर्ण आहेत ते यासाठी अर्ज करू शकणार आहेत.
Eastern Central Railway Apprentice Recruitment 2025 या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
राज्यातील तसेच देशातील महत्वाच्या जॉब अपडेट साठी आमचा ग्रुप लगेच जॉइन करा.
Eastern Railway Bharti 2025 Notification
भरतीचे नाव : पूर्व मध्य रेल्वे भरती 2025.
विभाग : ही भरती पूर्व मध्य रेल्वे (Eastern Central Railway) अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना रेल्वे विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरी मिळणार आहे.
ही महत्वाची अपडेट पहा :
- MRVC Recruitment 2024: मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन मध्ये नवीन भरती सुरू! 84,070 रुपये पगार
- Best Mumbai Bharti 2025: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक मुंबई मध्ये ड्रायवर पदाची भरती! मोठी संधी
Eastern Central Railway Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे शिकाऊ उमेदवार हे पद भरण्यात येणार आहे. पुढे तुम्ही विभागानुसार पदे पाहू शकता.
- दानापूर विभाग – ६७५ पदे
- धनबाद विभाग – १५६ पदे
- पंडित दीनदयाळ उपाध्याय विभाग – ६४ पदे
- सोनपूर विभाग – ४७ पदे
- समस्तीपूर विभाग – ४६ पदे
- प्लांट डेपो/पं. दीनदयाल उपाध्याय – 29 पदे
- कॅरेज रिपेअर वर्कशॉप/हरनौत – 110 पदे
- मेकॅनिकल वर्कशॉप/समस्तीपूर – 27 पदे
वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2025 रोजी, 15 ते 24 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Eastern Central Railway Bharti 2025 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
शिकाऊ उमेदवार | मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. |
Eastern Railway Salary
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला मिळणारी मासिक वेतन तपशील पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Eastern Central Railway Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..
अर्जाची सुरवात : 25 जानेवारी 2025 पासून अर्ज करण्यास सुरवात.
अर्ज शुल्क : भरतीसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे.
Eastern Central Railway Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for ECR Recruitment 2025
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
Eastern Central Railway Bharti 2025 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया :
रेल्वेमध्ये निवड गुणवत्ता यादीच्या आधारे होणार आहे. गुणवत्ता यादी मॅट्रिकमधील सरासरी 50% गुण आणि आयटीआय परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित असेल. गुणवत्ता यादीत दोघांनाही समान महत्त्व दिले जाईल.
ही अपडेट पहा :
IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 456 अप्रेंटिस पदांची भरती! करा थेट अर्ज
Thank You!