ICF Bharti 2025: भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत 1010 जागांसाठी भरती; पात्रता – 10वी उत्तीर्ण

ICF Bharti 2025 Notification

जर तुम्हाला भारतीय रेल्वे विभाग मध्ये नोकरी करायची असेल तर सध्या भारतीय रेल्वे इंटीग्रल कोच फॅक्टरीत 1010 जागा भरण्यासाठी ICF Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

ICF Apprentice Recruitment 2025 In Marathi

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावICF Apprentice Recruitment 2025
भरतीचा विभागभारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरी
एकूण पदे1010 पदे.
शैक्षणिक पात्रतापुढे सविस्तर माहिती दिली आहे.
वेतनपदानुसार वेगवेगळा आहे.
वयोमर्यादा15 ते 24 वर्षे (तुमचे वय मोजा)

हेही पहा :

ICF Apprentice Vacancy 2025

पदाचे नाव: पुढे पदांची माहिती, ट्रेड आणि पदसंख्या दिली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
पद क्र.पदाचे नाव ट्रेड पद संख्या
1अप्रेंटिसकारपेंटर90
इलेक्ट्रिशियन200
फिटर260
मशिनिस्ट90
पेंटर90
वेल्डर260
MLT-रेडिओलॉजी05
MLT-पॅथॉलॉजी05
PASSA10

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

  1. Ex-ITI: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण तसेच ITI (Fitter/ Electrician/ Machinist/ Carpenter/ Painter / Welder/ Information Technology or Computer Operator and Programming Assistant or Database system Assistant or Software Testing Assistant) असणे आवश्यक आहे.
  2. फ्रेशर: जर उमेदवार फ्रेशर असेल तर तो 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  3. MLT-(रेडिओलॉजी & पॅथॉलॉजी): 12वी (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी) उत्तीर्ण असणे आवश्यक.

Age Limit : ज्या उमेदवारांचे वय 18 ऑगस्ट 2025 रोजी 15 ते 24 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयात सूट : SC/ ST: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट मिळणार आहे.

???? Calculate Your Age ????

ICF Bharti 2025 Apply Online

Application Method : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे. त्यासाठी अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.

Application Fees (फीज) : General/ OBC/ EWS: ₹100/- आणि SC/ST/PWD/महिला यांना फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

ICF Bharti 2025 Notification PDF

सविस्तर माहिती (Details)Click Here
जाहिरात (Short Notification)Click Here
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाईट (Official Website)Click Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
भारतीय रेल्वे इंटीग्रल कोच फॅक्टरी भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!