Indian Air Force Agniveervayu Bharti 2025: भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदाची भरती. पात्रता – 12वी उत्तीर्ण

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 Notification

indian air force

भारतीय हवाई दल मध्ये अग्निवीर पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही Air Force Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

Indian Air Force Agniveervayu Recruitment 2025 In Marathi

विभाग : ही भरती भारतीय हवाई दल मध्ये होत आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदांची भरती; ऑनलाइन अर्ज येथे

Thane Mahanagarpalika Bharti 2025; ठाणे महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती; असा करा अर्ज

भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती 2025

पदाचे नाव : या भरतीद्वारे अग्निवीरवायु इनटेक 02/2026 पद भरण्यात येणार आहे.

एकूण पदे : आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Educational Qualification for Indian Air Force Agniveervayu Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  

  • उमेदवार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी. असणे आवश्यक आहे.

Physical Qualification for Indian Air Force Agniveervayu

शारीरिक पात्रता: 

उंची/छातीपुरुष महिला 
उंची152.5 सेमी 152 से.मी.
छाती77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून.

वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचा जन्म 02 जुलै 2005 ते 02 जानेवारी 2009 दरम्यान आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्याची सुरुवात : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून सुरुवात.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

अर्ज शुल्क : ₹550/- + GST

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2025 4 ऑगस्ट 2025 (11:00 PM) ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

निवड : परीक्षेद्वारे.

परीक्षा (Online) : 25 सप्टेंबर 2025 पासून.

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 Notification PDF

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025
BMC Bharti 2025
???? जाहिरात आणि अर्ज नमूना (PDF Notification)Click Here
????️ ऑनलाइन अर्ज (11 जुलै 2025 पासून)Apply Online
???? अधिकृत वेबसाइट (Official Website)Click Here
???? नवीन अपडेट साठी चॅनेलTelegram
WhatsApp
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
 Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज भरती एरा ला भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

भरती बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती 2025 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.