Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदाची भरती, पात्रता 12वी

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 Notification

indian air force

मित्रांनो तुम्हालाही भारतीय सेनेमध्ये नोकरी करायची असेल तर सध्या भारतीय हवाई दल मध्ये अग्निवीरवायु पदे भरण्यासाठी Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2026 आहे. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.

Indian Airforce Agniveervayu 02/2027 (Musician). Ministry of Defence, Government of India, Agnipath Scheme, Air Force IAF Agniveervayu Recruitment 2026 (IAF Agniveervayu Bharti 2026) for Agniveervayu Posts. Agniveervayu Intake 02/2027

जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल किंवा तुम्हाला अशाच योजना व भरती अपडेट हव्या असतील तर आमचा ग्रुप लगेच जॉइन करा.

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 in Marathi

भरतीचे नाव : भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती 2026.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

नोकरीचे ठिकाण : उमेदवारांना पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.

महत्वाच्या अपडेट

IBPS PO Bharti 2026: IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 6715 जागांसाठी मेगा भरती. पगार 48,000 रुपये

RRB Technician Bharti 2026: रेल्वेमध्ये 6565 जागांसाठी मोठी भरती! 10वी/ITI/ Diploma पाससाठी मोठी संधी, सर्व माहिती इथे बघा

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 Vacancy

पदांचा तपशील : या भरतीमध्ये भरल्या जाणाऱ्या पदांची तसेच त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा ची तपशील पुढे दिली आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अग्निवीरवायु इनटेक 02/2027
Totalनमूद नाही

एकूण पदे : दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अग्निवीरवायु इनटेक 02/202750% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी.

शारीरिक पात्रता :

उंची/छातीपुरुष महिला 
उंची152.5 सेमी 152 से.मी.
छाती77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून.

Age Limit

वयोमर्यादा : जन्म 01 जुलै 2005 ते 01 जानेवारी 2010 दरम्यान आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

अर्ज शुल्क : ₹550/- + GST अर्ज शुल्क आहे.

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 Apply online

अर्ज प्रक्रिया : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

अर्ज करण्याची सुरुवात : जाहिरात प्रकाशित झाल्या पासून अर्ज करण्यास सुरुवात.

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

निवड : परीक्षेद्वारे.

परीक्षा (Online): 22-23 सप्टेंबर 2026

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 Notification PDF

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026
Indian Air Force Agniveervayu Bharti 2026
सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

टीप :

Indian Air Force Agniveervayu Notification 2026 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!