Indian Air Force MTS Bharti 2026 Notification
Indian Air Force MTS Bharti 2026: भारतीय हवाई दल मध्ये MTS पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. त्यामुळे भारतीय हवाई दल मध्ये नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा.
The Indian Air Force MTS Notification PDF has been released for the recruitment of Group ‘C’ Civilian posts including Multi-Tasking Staff (MTS) vacancies. Interested candidates can check vacancy, eligibility, important dates, selection process and other details from the article.
Indian Air Force MTS Recruitment 2026
पदांची माहिती : पुढे पदांची सविस्तर माहिती दिली आहे.
- A total of 06 MTS vacancies have been announced by the Indian Air Force at HQ Maintenance Command, IAF, along with other Group ‘C’ Civilian posts. Check category-wise vacancy details from the table below.
Indian Air Force MTS Bharti 2026 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता :
| Post | Educational Qualification |
|---|---|
| Multi-Tasking Staff (MTS) | Essential: Matriculation pass or equivalent qualification from a recognized University or Board Desirable: One year of experience as Watchman or Lascar or Gestetner Operator or Gardener from an Organization or Institute |
ही भरती पहा : RRB Technician Bharti 2026: रेल्वेमध्ये 6565 जागांसाठी मोठी भरती! 10वी/ITI/ Diploma पाससाठी मोठी संधी, सर्व माहिती इथे बघा
वयोमर्यादा
वयाची अट :
- Those who are between 18 and 25 years of age as on the last date of receipt of application are eligible to apply for Indian Air Force MTS posts. If any candidate does not fall within this specified age group, he/she is not eligible for the same.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
पगार (Salary Details)
पगार : मासिक वेतन 25,000 ते 32,000 मिळणार आहे. सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Indian Air Force MTS Bharti 2026 Apply Last Date
- अर्ज सुरू: 27th June 2026 (Date of Publication)
- अर्जाची शेवटची तारीख: 27 जुलै 2026 शेवटची तारीख आहे. (30 days from the date of publication)
- अर्ज शुल्क : नाही.
- अर्ज करण्याचा पत्ता : कमांडंट, IAM, IAF, विमानपुरा PO, बंगलोर – 560017
👉 अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातात
ही भरती पहा : Bombay High Court Bharti 2026: उच्च न्यायालय मार्फत स्वयंपाकी-नि-शिपाई पदांसाठी भरती. पात्रता 7वी पास | BHC Recruitment 2026.
Indian Air Force MTS Bharti 2026 PDF Notification

| अधिकृत जाहिरात | Click Here |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |
| इतर अपडेट | येथे क्लिक करा |
निष्कर्ष : IAF MTS Recruitment 2026 ही माहिती इतर मित्रांना लगेच शेअर करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपल्या वेबसाइट ला भेट देत जा. चांगला पगार, सरकारी नोकरीची सुरक्षितता आणि करिअर ग्रोथ यामुळे ही भरती खूप लोकप्रिय आहे.
ही अपडेट पहा :






