Jilha Nyayalay Bharti 2025 Notification

जिल्हा न्यायालय चंद्रपूर मध्ये सफाई कामगार पदे भरण्यासाठी Jilha Nyayalay Bharti 2025 ह्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही जिल्हा न्यायालय चंद्रपूर भरती 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो महाराष्ट्र तसेच देशातील अशाच अपडेट असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
जिल्हा न्यायालय चंद्रपूर भरती 2025
भरतीचे नाव : जिल्हा न्यायालय चंद्रपूर भरती 2025.
विभाग : ही भरती जिल्हा न्यायालय चंद्रपूर अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना कर्मचारी निवड आयोग मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला चंद्रपूर मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
महत्वाची अपडेट :
CISF Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 403 जागांसाठी भरती! येथून करा अर्ज
Jilha Nyayalay Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
सफाईगार. | 05 पदे. |
भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांचा सविस्तर तपशील : 05 पद भरण्यात येणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार केवळ 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळ ही संधी आजिबात सोडू नका.
वेतन : उमेदवारांना 15,000/- ते 47,600/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
Age Limit
वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे पर्यंत आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Jilha Nyayalay Bharti 2025 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Jilha Nyayalay Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा
अर्ज करण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, (न्यायमंदिर), बस स्टेंड समोर, चंद्रपूर 442401 येथे अर्ज करायचा आहे.
Jilha Nyayalay Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
Jilha Nyayalay Chandrapur Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
Thank You!