Jilha Parishad Bharti 2025 Notification

मित्रांनो जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग अंतर्गत विविध पदांच्याजागा भरण्यासाठी Jilha Parishad Bharti 2025 या भरतीद्वारे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2025 आहे.
पुढे तुम्हाला या भरतीची सर्व सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतरच अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
जिल्हा परिषद नांदेड भरती 2025
भरतीचे नाव : जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग भरती 2025.
भरतीचा प्रकार : उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नांदेड मध्ये नोकरी मिळणार आहे.
पदांची माहिती/ Jilha Parishad Vacancy
पदांची सविस्तर माहिती : या भूवैज्ञानिक हे पद भरण्यात येणार आहे.
एकूण पदे : 04 पदे भरण्यात येणार आहेत.
महत्वाच्या अपडेट :
MCGM Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 137 पदांची भरती! करा त्वरित अर्ज
Mahakosh Nashik Bharti 2025: लेखा व कोषागारे विभाग, नाशिक मध्ये भरती सुरू!
वेतन/ Jilha Parishad Bharti 2025 Salary
पगार : दरमहा पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
वयोमर्यादा : –
(Age Calculator: तुमचे वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा)
शैक्षणिक पात्रता – जिल्हा परिषद नांदेड भरती 2025
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
इतर पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणी किंवा उच्च गुणांसह भूविज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी.
- भूजल सर्वेक्षण अनुभव असलेल्या अनुभवी उमेदवारांना प्राधान्य.
अर्ज प्रक्रिया : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.
अर्ज प्रक्रिया/ Application Process

- अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्जाचा फॉर्म आणि संबंधित सूचना संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे त्यासाठी उमेदवारांना पुढील पत्त्यावर हजार राहावे लागणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, नांदेल.
अर्जाची शेवटची तारीख/ Application Last Date
अर्ज करण्याची शेवटची : 30 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
मुलाखतीचा/ अर्जाचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, नांदेड. येथे मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
आधिकृत जाहिरात/ Official Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Jilha Parishad Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Bhartiera.in ला रोज भेट देत जा.
ही अपडेट पहा :